लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
थोडं थांबा! एक, दोन नाही...Royal Enfield च्या चार बुलेट येतायत... - Marathi News | Wait a minute! One, not two ... Royal Enfield's four bullets are coming soon | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :थोडं थांबा! एक, दोन नाही...Royal Enfield च्या चार बुलेट येतायत...

Royal Enfield bullet : बुलेटला जो मान आहे अन्य कोणत्याही दुचाकीला नाही. मोठमोठ्या कंपन्यांनी प्रयत्न करून पाहिले परंतू बुलेट ती बुलेट. एक लाखापासून ते दोन-अडीज लाखांपर्यंत या धाकड बाईक मिळतात. ...

देशातील 'हे' ५६ कॅन्टोन्मेंट बोर्ड बरखास्त करा ; संरक्षण विभागाचे आदेश - Marathi News | Dismiss 56 Cantonment Boards in the country; Order of the Department of Defense | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील 'हे' ५६ कॅन्टोन्मेंट बोर्ड बरखास्त करा ; संरक्षण विभागाचे आदेश

सध्या पुण्यासहित देशभरातील कॅन्टोन्मेंट बोर्डाची आर्थिक स्थिती खूपच नाजूक आहे. ...

budget 2021 : संरक्षण क्षेत्रासाठीच्या तरतुदींमध्ये सात हजार कोटींची वाढ; संरक्षण गरजा लक्षात घेता झालेली वाढ तुटपुंजी - Marathi News | budget 2021: Rs 7,000 crore increase in defense allocations; Increased growth considering defense needs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :budget 2021 : संरक्षण क्षेत्रासाठीच्या तरतुदींमध्ये सात हजार कोटींची वाढ; संरक्षण गरजा लक्षात घेता झालेली वाढ तुटपुंजी

budget 2021: सोमवारी झालेल्या अर्थसंकल्पात चीन आणि पाकिस्तानबरोबर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण तरतुदींमध्ये वाढ करण्यात आली आहे. ...

आजीकडे वास्तव्यास असलेल्या अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे; इंदापूर पोलीस ठाण्यात आईची तक्रार - Marathi News | Obscene with a minor girl living with grand mother; Mother's complaint filed at Indapur police station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आजीकडे वास्तव्यास असलेल्या अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे; इंदापूर पोलीस ठाण्यात आईची तक्रार

तिला लग्नाचे अमिष दाखवून तिच्याशी घरातील नातेवाईकांच्या संगनमताने अल्शील चाळे केले, तिची वारंवार छेडछाड केली. ...

केंद्रीय अर्थमंत्र्यांची घोषणा; सिरमच्या 'न्युमोकॉकल' लसची राष्ट्रीय लसीकरण मोहीम राबविणार - Marathi News | Budget 2021: Inclusion of serum 'pneumococcal' vaccine in the national vaccination program | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्रीय अर्थमंत्र्यांची घोषणा; सिरमच्या 'न्युमोकॉकल' लसची राष्ट्रीय लसीकरण मोहीम राबविणार

लहान मुलांमध्ये न्युमोकॉकस या विषाणूच्या संसर्गाचे प्रमाण मोठे आहे. यामुळे नवजात अर्भके मोठ्या प्रमाणात मृत्यूमुखी पडतात... ...

एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी शरजिल उस्मानी याच्यावर गुन्हा दाखल करा - Marathi News | Charge Sharjeel Usmani for making a provocative speech at the Elgar conference | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी शरजिल उस्मानी याच्यावर गुन्हा दाखल करा

भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेश सचिवाचा पोलिसांकडे तक्रार अर्ज ...

"तात्याराव लहाने यांच्याकडून 'त्या' वक्तव्याची अपेक्षा नव्हती; त्यांनी चार भिंतीत बोलायला हवे होते"  - Marathi News | '' No expected to make that statement by Dr. Tatyarao Lahane; They should have spoken in four walls. " | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तात्याराव लहाने यांच्याकडून 'त्या' वक्तव्याची अपेक्षा नव्हती; त्यांनी चार भिंतीत बोलायला हवे होते" 

देवेंद्र फडणवीस यांनीच लहाने यांना पद्मश्री पुरस्कार मिळावा यासाठी पुढाकार घेतला होता.. ...

Budget 2021 : अर्थसंकल्पात मुंबई, महाराष्ट्रासाठी विशेष योजनेचा अभाव - नीलम गोऱ्हे  - Marathi News | Budget 2021: Lack of special plan for Mumbai, Maharashtra in the budget - Neelam Gorhe | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Budget 2021 : अर्थसंकल्पात मुंबई, महाराष्ट्रासाठी विशेष योजनेचा अभाव - नीलम गोऱ्हे 

Budget 2021 Latest News and updates, Neelam Gorhe : या अर्थसंकल्पात खटकणाऱ्या गोष्टी आहेत. ज्या राज्यात उपद्रव मूल्य आहेत, त्या राज्यांचा विचार केंद्राने केलेला आहे. यात महाराष्ट्राबद्दल दुजाभाव अर्थसंकल्पात दिसत आहे, असे नीलम गोऱ्हे म्हणाल्या. ...

पुणे जिल्ह्यातील ७४८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची निवडणूक ९ व १० फेब्रुवारीला: डाॅ.राजेश देशमुख यांचे आदेश - Marathi News | Election for Sarpanch post of 748 Gram Panchayats in Pune district on 9th and 10th February: Order of Dr. Rajesh Deshmukh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यातील ७४८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची निवडणूक ९ व १० फेब्रुवारीला: डाॅ.राजेश देशमुख यांचे आदेश

कोरोनाच्या संकटानंतर जिल्ह्यात प्रथमच मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायत निवडणुका घेण्यात आल्या. ...