लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
एल्गार परिषदेत हिंदूंबाबत आक्षेपार्ह विधान, शरजिल उस्मानीविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Offensive statement against Hindus in Elgar Parishad, case filed against Sharjeel Usmani | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एल्गार परिषदेत हिंदूंबाबत आक्षेपार्ह विधान, शरजिल उस्मानीविरोधात गुन्हा दाखल

Sharjeel Usmani News : एल्गार परिषदेत हिंदू समाजाविरोधात आक्षेपार्ह आणि चिथावणीखोर विधान केल्याप्रकरणी शरजिल उस्मानी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

मनीष आनंदसह ८ जणांवर विनयभंगासह खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल - Marathi News | Manish Anand and 8 others have been charged with attempted murder | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मनीष आनंदसह ८ जणांवर विनयभंगासह खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल

Crime News : गाडीचा दरवाजा अचानक उघडल्याने दुचाकीवरून जाणारे ज्येष्ठ दाम्पत्य त्याला धडकून जखमी झाले. या प्रकरणी ज्येष्ठ दाम्पत्याला मारहाण केल्याबद्दल कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यावर गुन्हा दाखल होऊन अटक झाली होती. ...

तेरा वर्षांच्या मुलाने मित्राचा खून करून जमिनीत गाडले, मैदानात खेळताना झालेला वाद - Marathi News | A thirteen-year-old boy murdered a friend and buried him in the ground, arguing while playing on the field | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तेरा वर्षांच्या मुलाने मित्राचा खून करून जमिनीत गाडले, मैदानात खेळताना झालेला वाद

Crime News : लहान मुलाच्या खेळाच्या भांडणातून १३ वर्षांच्या मुलाने ११ वर्षांच्या मुलाचा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना २९ जानेवारी रोजी दुपारी केळेवाडीमध्ये घडली होती. ...

'हॅलो, मी डॉक्टर देशपांडे बोलतोय'; असं बोलून रुग्णांच्या नातेवाईकांना फसविणारा आरोपी जाळ्यात - Marathi News | 'Hello, I'm talking to Dr. Deshpande'; Accused of cheating relatives of patients by saying so | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'हॅलो, मी डॉक्टर देशपांडे बोलतोय'; असं बोलून रुग्णांच्या नातेवाईकांना फसविणारा आरोपी जाळ्यात

आतापर्यंत अशा प्रकारे अनेक लोकांना गंडा घातला असून त्याच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात २१ गुन्हे दाखल आहेत ...

चोरीचा माल खरेदीप्रकरणी भाजपा नगरसेविकेच्या पतीवर गुन्हा  - Marathi News | Crime against BJP corporator's husband for buying stolen goods | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चोरीचा माल खरेदीप्रकरणी भाजपा नगरसेविकेच्या पतीवर गुन्हा 

२० डिसेंबर २०२० ते २९ जानेवारी २०२१ या कालावधीत सावरदरी येथील एका खासगी कंपनीतून चोरट्यांनी दोन लाख ४० हजार रुपये किमतीचे साहित्य चोरून नेले. ...

खेळातील भांडणातून १३ वर्षाच्या मुलाने केला मित्राचा खून; पुण्यातील धक्कादायक प्रकार - Marathi News | 13-year-old boy kills friend over sports quarrel; Shocking type in Pune | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खेळातील भांडणातून १३ वर्षाच्या मुलाने केला मित्राचा खून; पुण्यातील धक्कादायक प्रकार

अल्पवयीन मुलगा ताब्यात ...

Corona Virus News : पुणे शहरात मंगळवारी १७६ कोरोनाबाधितांची वाढ; २४७ रुग्ण झाले ठणठणीत बरे - Marathi News | Corona Virus News : 176 corona infestations increase in Pune on Tuesday; 247 patients were cured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Virus News : पुणे शहरात मंगळवारी १७६ कोरोनाबाधितांची वाढ; २४७ रुग्ण झाले ठणठणीत बरे

शहरात आजपर्यंत १० लाख ३३ हजार १२६ जणांची कोरोना तपासणी ...

राज्य सरकारने तात्काळ महाविद्यालये सुरू करावी; पुण्यात 'अभाविप'चं तीव्र आंदोलन - Marathi News | The state government should start colleges immediately; Intense agitation of 'ABVP' in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्य सरकारने तात्काळ महाविद्यालये सुरू करावी; पुण्यात 'अभाविप'चं तीव्र आंदोलन

विद्यार्थी व कार्यकर्त्यांना पोलिसांनी केली अटक ...

बारामतीतील 'या' गावचा नादच खुळा! सरपंच अन् उपसरपंच पदच घेतले सात जणांनी वाटून  - Marathi News | The post of Sarpanch and Deputy Sarpanch was taken by seven people Wonderful 'this' village in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीतील 'या' गावचा नादच खुळा! सरपंच अन् उपसरपंच पदच घेतले सात जणांनी वाटून 

एक तीळ सात जणांनी वाटून खाल्ल्याची कथा आपण नेहमी ऐकतो. तसेच सरपंच आणि उपसरपंचपद सात जणांनी वाटून घेतल्याचा प्रकार बारामती तालुक्यात घडला आहे. ...