लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
करोनाला रोखण्यासाठी गांवो गांवी आरोग्य पथके तैनात - Marathi News | Village health teams deployed to prevent corona | Latest pune News at Lokmat.com

पुणे :करोनाला रोखण्यासाठी गांवो गांवी आरोग्य पथके तैनात

लोकमत न्यूज नेटवर्क भोर : तालुक्यात कोरोन पुन्हा डोकेवर काढले आहे. तालुक्यात एका महिन्यात करोना बाधितांचा संख्या ५५ झाली ... ...

धूम्रपानामुळे प्रजनन क्षमता घटण्याच्या प्रमाणात वाढ - Marathi News | Increased fertility due to smoking | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धूम्रपानामुळे प्रजनन क्षमता घटण्याच्या प्रमाणात वाढ

पुणे: धूम्रपान केल्याने आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होतात. फुफ्फुस, अन्ननलिका, तोंड, घसा, पोट आणि गुदाशय आणि वंध्यत्वासारख्या समस्या उद्भवतात. विविध ... ...

‘हेल्थ हार्मनी’मधून मिळेल निरामय आरोग्याचा कानमंत्र - Marathi News | ‘Health Harmony’ is the key to healing health | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘हेल्थ हार्मनी’मधून मिळेल निरामय आरोग्याचा कानमंत्र

पुणे : कोरोनाकाळात आरोग्याची काळजी कशी घ्यावी, सध्याच्या परिस्थितीचा सामना कसा करावा, कुटुंबाचे आरोग्याचे बजेट कसे असावे, याबाबतचा कानमंत्र ... ...

द फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनच्या वतीने आरोग्य शिबिर - Marathi News | Health camp on behalf of The Family Court Lawyers Association | Latest pune News at Lokmat.com

पुणे :द फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनच्या वतीने आरोग्य शिबिर

पुणे : दि फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनच्या वतीने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता वकील, कोर्टाचे कर्मचारी, पोलीस तसेच पक्षकार ... ...

शहरात रविवारी वाढले १७४० रुग्ण - Marathi News | The city saw an increase of 1,740 patients on Sunday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहरात रविवारी वाढले १७४० रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये रविवारी दिवसभरात १७४० रूग्णांची वाढ झाली. तर, बरे झालेल्या ८५८ रुग्णांना ... ...

डीपी रस्त्याचे काम रखडल्याने नागरिकांमध्ये संताप - Marathi News | Outrage among citizens over DP road works | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डीपी रस्त्याचे काम रखडल्याने नागरिकांमध्ये संताप

पुणे : वडगावसशेरीतील सर्व्हे नं. ५५, साईनाथ नगर येथील डीपी रस्त्याचे काम गेल्या १० वर्षांपासून रखडलेले ... ...

सेट परीक्षा ऑफलाइनच होणार - Marathi News | The set test will be offline | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सेट परीक्षा ऑफलाइनच होणार

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे प्राध्यापक पदाच्या पात्रतेसाठी डिसेंबर २०२० मध्ये घेण्यात आलेल्या सेट परीक्षेचा निकाल ... ...

वर्षभरात परस्पर संमतीने झाले १००४ घटस्फोट - Marathi News | During the year, 1,004 divorces were consensual | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वर्षभरात परस्पर संमतीने झाले १००४ घटस्फोट

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : गेल्या काही वर्षांत किरकोळ कारणांमुळे जोडप्यांमधील वाद विकोपाला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याची ... ...

रक्तदानाने शंभूछत्रपतींच्या बलिदान मासाची सुरुवात - Marathi News | Blood donation marks the beginning of Shambhu Chhatrapati's Sacrifice Month | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रक्तदानाने शंभूछत्रपतींच्या बलिदान मासाची सुरुवात

कोरेगाव भीमा: शंभूछत्रपतींनी स्वराज्यासाठी एक महिना यातना सहन करून फाल्गुन अमावस्येला आपल्या प्राणाचे बलिदान दिले. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी ... ...