"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले? एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं? भीषण! भूकंपाने हादरला अफगाणिस्तान; ७ जणांचा मृत्यू, १५० जखमी; मजार-ए-शरीफचं नुकसान जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू राहुल गांधींनी मासे पकडण्यासाठी तलावात मारली उडी अन्...; Video तुफान व्हायरल "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा उद्धव ठाकरे यांचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, ५ ते ८ नोव्हेंबर दरम्यान शेतकऱ्यांशी साधणार संवाद अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू कुरुंदवाड : शिरोळमध्ये ऊस आंदोलनाचा भडका; ऊस वाहनांचे टायर पेटवले, हवा काढली "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप 
 प्रस्तावित विमानतळ परिसरातील मागील पाच वर्षांतील सर्व जमीन व्यवहारांची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली ... 
 - आदेशाकडे खासगी बस चालकांचे दुर्लक्ष; जादा तिकीट दर घेणाऱ्या बसचालकांविरोधात तक्रार करण्याचे प्रशासनाचे आवाहन; दीपावलीच्या काळात नियमानुसार दीडपट भाडे आकारणीस मुभा ...  
 न्यायालयाच्या आदेशानंतरही घायवळने पासपोर्ट संदर्भातील माहिती लपवली  ...  
 ही कारवाई रात्री उशिरा सुरू झाली आणि पहाटेपर्यंत सुरुच होती. राज्य दहशतवादविरोधी पथक (ATS) आणि पुणे पोलिसांनी मोठी गुप्तता बाळगत ही मोहीम हाती घेतल्याचे समजते ...  
 समोरील अधिकाऱ्यांनी त्यांना वस्तुस्थिती सांगितली, पण दादांच्या बोलण्याचे मला वाईट वाटले ...  
 मी उपचाराचा खर्च करण्यास नकार दिला, हा आरोप चुकीचा आहे. समोरून लाखो रुपयाची मागणी करणारे निरोप येत आहेत, माझ्याशी थेट कोणीही संपर्क साधलेला नाही ...  
 सोलापूर-पुणे महामार्गावरून जात असताना समोर अचानक दुचाकीस्वार आडवा आल्याने चालकाने तातडीने ब्रेक लावला, त्यामुळे पाठीमागून येणारी लोखंडी सळया भरलेली पिकअप बसला धडकली ...  
 दोघे एकत्रितच राहत असून प्रियकर तिला सतत छोट्या कारणावरून मारहाण करायचा, यातून त्या दोघांमध्ये भांडणे होत होती ...  
 नागरिक एसटी महामंडळाच्या संकेतस्थळ अथवा मोबाईल ॲपवरून तिकीट बुकिंग करू शकतात ...  
 अवघ्या तीन महिन्यांत तब्बल ५१ लाख ७० हजार रुपये वर्ग करूनही सायबर चोरट्यांनी त्यांना परतावा दिला नाही तेव्हा फसवणूक झाल्याचे लक्षात आले ...