लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
पुणे महापालिकेच्या उपमहापौरपदी रिपाईच्या सुनीता वाडेकर यांचा विजय; महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव - Marathi News | Ripai's Sunita Wadekar's victory as Deputy Mayor of Pune Municipal Corporation; Defeat of Mahavikas Aghadi candidate | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेच्या उपमहापौरपदी रिपाईच्या सुनीता वाडेकर यांचा विजय; महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव

पुणे पालिकेत बहुमताने सत्तेवर आल्यानंतर भाजपकडून रिपाईला उपमहापौर पदाचा शब्द देण्यात आला होता. ...

राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुकांना पुन्हा ऑगस्ट अखेरपर्यंत स्थगिती  - Marathi News | Election of all co-operative societies in the state postponed till the august end | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुकांना पुन्हा ऑगस्ट अखेरपर्यंत स्थगिती 

सहकारी संस्थाच्या निवडणुका तब्बल पाचवेळा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. ...

सावधान! सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलींना ओढले जातेय जाळ्यात  - Marathi News | Be careful! Young girls are lured into social media | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सावधान! सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलींना ओढले जातेय जाळ्यात 

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलींना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून त्यांना जाळ्यात ओढले जात असल्याचे समोर आले आहे. ...

भोसरी पोलिसांची मोठी कामगिरी: भेसळयुक्त डिझेल विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश - Marathi News | Big performance of Bhosari police: Arrested of gang who selling adulterated diesel | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भोसरी पोलिसांची मोठी कामगिरी: भेसळयुक्त डिझेल विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

सहा आरोपींना अटक करून ३७ लाखांचा मुद्देमाल जप्त ...

Coronavirus In Pune : पुणे शहरात मंगळवारी ५ हजार ६०० तर पिंपरीत २ हजार ९०४ नवे कोरोनाबाधित - Marathi News | Coronavirus In Pune: 5,600 new coronaviruses in Pune and 2,904 in Pimpri on Tuesday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Coronavirus In Pune : पुणे शहरात मंगळवारी ५ हजार ६०० तर पिंपरीत २ हजार ९०४ नवे कोरोनाबाधित

पुणे शहरात कोरोनाबाधितांची टक्केवारी ३२.२९ टक्के  ...

व्यावसायिकाचे अपहरण करून ३ लाखांची उकळली खंडणी; दोघांना अटक - Marathi News | ransom of Rs 3 lakh for kidnapping businessman; Both arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :व्यावसायिकाचे अपहरण करून ३ लाखांची उकळली खंडणी; दोघांना अटक

गेमिंग अकाऊंट वापरुन ३्० लाखांची मागितली होती खंडणी ...

वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याला सजग पुणेकराने शिकवला चांगलाच धडा; विनामास्क कारवाईत दंड भरण्याची आली वेळ - Marathi News | Concious Punekar taught a good lesson to the traffic police officer; The video went viral on Twitter | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याला सजग पुणेकराने शिकवला चांगलाच धडा; विनामास्क कारवाईत दंड भरण्याची आली वेळ

पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्यामुळे विनामास्क फिरणारे पोलिसांच्या रडारवर आहेत. प्रत्येकी ५०० रुपये दंड वसूल करण्यात येत आहे. पण हेच पोलीस दंडाची पावती फाडताना विनामास्क होते. कोरोना लाट येण्याआधीचा व्हिडीओ होता. एका पुणेकर तरुणाने ...

कोरोनाचा 'निर्दयी' खेळ ; जुळ्या बाळांना जन्म दिल्यानंतर २४ तासांतच आईचा कोरोनामुळे मृत्यू - Marathi News | Corona virus 'ruthless' game; Mother dies of corona within 24 hours of giving birth to twins | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरोनाचा 'निर्दयी' खेळ ; जुळ्या बाळांना जन्म दिल्यानंतर २४ तासांतच आईचा कोरोनामुळे मृत्यू

जुळ्या बाळाला जन्म दिल्यानंतर कोरोनाची लागण झालेल्या आईचा चोवीस तासात मृत्यू झाला आहे. ...

Maharashtra lockdown Pune rules पुणेकरांना काहीसा दिलासा. आता काय काय राहणार सुरू पाहा एका क्लिकवर - Marathi News | Some relief to the people of Pune. Pune Municipal Corporation announces new rules. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra lockdown Pune rules पुणेकरांना काहीसा दिलासा. आता काय काय राहणार सुरू पाहा एका क्लिकवर

राज्या पाठोपाठ पुण्यासाठी नवीन नियमावली जाहीर ...