लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
Corona Vaccine Pune : पुणे शहरात रविवारी फक्त १५ केंद्रावर लसीकरण सुरु राहणार; 'कोव्हॅक्सिन' लस उपलब्ध असणार  - Marathi News | Corona Vaccine Pune: Vaccination will continue on Sunday at only 15 centers in Pune city; Covacin vaccine will be available | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Vaccine Pune : पुणे शहरात रविवारी फक्त १५ केंद्रावर लसीकरण सुरु राहणार; 'कोव्हॅक्सिन' लस उपलब्ध असणार 

पुणे शहरात रविवारी फक्त १५ केंद्रावर लसीकरण सुरु राहणार; 'कोव्हॅक्सिन' लस दिली जाणार  ...

पुणे विद्यापीठाच्या दुसऱ्या सत्राच्या परीक्षा जूनच्या तिसऱ्या आठवड्यापासून सुरू होणार - Marathi News | Savitribai Phule Pune University's second session examination will start from June 15 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे विद्यापीठाच्या दुसऱ्या सत्राच्या परीक्षा जूनच्या तिसऱ्या आठवड्यापासून सुरू होणार

परीक्षा मंडळाच्या बैठकीत निर्णय; प्रात्यक्षिक परीक्षांचे गुण २५ जून पर्यंत जमा करावे लागणार  ...

Cyclone Tauktae : 'तौत्के' चक्रीवादळामुळे 'पुणे - भुज एक्सप्रेस'सह पश्चिम रेल्वेच्या ६१ गाड्या रद्द - Marathi News | Cyclone Tauktae: 61 trains of Western Railway including Pune-Bhuj Express cancelled due to Tautke' cyclone | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Cyclone Tauktae : 'तौत्के' चक्रीवादळामुळे 'पुणे - भुज एक्सप्रेस'सह पश्चिम रेल्वेच्या ६१ गाड्या रद्द

पश्चिम रेल्वेने १६ ते २० मे पर्यत गुजरात राज्यातून सुटणाऱ्या जवळपास ६१ रेल्वे रद्द केल्या आहेत. ...

Corona Virus Pune : पुणे शहरात शनिवारी दिवसभरात १ हजार नवे ६९३ रुग्ण; ३ हजार ३३ जण कोरोनामुक्त - Marathi News | Corona Virus Pune: 1 thousand 693 new patients in Pune city on Saturday; 3 thousand 33 people recovered from corona | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Virus Pune : पुणे शहरात शनिवारी दिवसभरात १ हजार नवे ६९३ रुग्ण; ३ हजार ३३ जण कोरोनामुक्त

पुणे शहरात कोरोना बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचा वाढला आकडा..... ...

Cyclone Tauktae : ‘तौत्के’ चक्रीवादळाचे तीव्र चक्रीवादळात रुपांतर; सिंधुदुर्ग, रत्नागिरीसह 'या' भागात 'येलो अलर्ट' - Marathi News | Cyclone Tauktae : ‘Tauktae’ cyclone transforms into a severe cyclone; 'Yellow Alert' in Sindhudurg, Ratnagiri, Raigad, Kolhapur, Satara | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Cyclone Tauktae : ‘तौत्के’ चक्रीवादळाचे तीव्र चक्रीवादळात रुपांतर; सिंधुदुर्ग, रत्नागिरीसह 'या' भागात 'येलो अलर्ट'

‘तौत्के’ चक्रीवादळ गोवा व दक्षिण कोकणाच्या किनारपट्ट्याजवळून पुढे खोल समुद्राच्या दिशेने वळणार आहे. ...

Oxygen Crisis Pune : महापालिकेची ऑक्सिजनबाबत 'आत्मनिर्भरते'कडे वाटचाल; १२ ऑक्सिजन जनरेटिंग प्लांटचे नियोजन - Marathi News | Oxygen Crisis Pune : Pune Municipal Corporation's move towards 'self-reliance' regarding oxygen; Planning of 12 Oxygen Generating Plants | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Oxygen Crisis Pune : महापालिकेची ऑक्सिजनबाबत 'आत्मनिर्भरते'कडे वाटचाल; १२ ऑक्सिजन जनरेटिंग प्लांटचे नियोजन

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या तडाख्यात पालिकेला ऑक्सिजन मिळवतानाही नाकी नऊ आले. ...

राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय: परराज्यातील माल वाहतुकदारांची आता फक्त तापमान तपासणी होणार - Marathi News | Important decision of the state government: Good carriers in the other state will now only have a temperature checking | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय: परराज्यातील माल वाहतुकदारांची आता फक्त तापमान तपासणी होणार

माल वाहतुकदारांना मोठा दिलासा; कोरोना चाचणी निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र बाळगण्यातून सवलत ...

Ajit Pawar : "पुणे शहरातील लसीकरण केंद्रात राजकीय मंडळींची अनावश्यक उपस्थिती, बॅनरबाजी खपवून घेणार नाही....." - Marathi News | Unnecessary presence and banner of political leaders in vaccination center will not accept : Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ajit Pawar : "पुणे शहरातील लसीकरण केंद्रात राजकीय मंडळींची अनावश्यक उपस्थिती, बॅनरबाजी खपवून घेणार नाही....."

राज्याचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांची पुणे शहरातील महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी घेतली भेट..... ...

पुणे महापालिकेतील सत्ताधाऱ्यांचा बुरखा उच्च न्यायालयात फाटला : रुपाली चाकणकरांचा निशाणा  - Marathi News | Pune Municipal Corporation's veil torn in High Court: NCP's Rupali Chakankar targets BJP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेतील सत्ताधाऱ्यांचा बुरखा उच्च न्यायालयात फाटला : रुपाली चाकणकरांचा निशाणा 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे.त्यात त्यांनी पालिकेतील सत्ताधारी भाजपवर टीका केली आहे. ...