लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
वेल्हे तालुक्यात सुट्टीच्या दिवशी मोकाट फिरणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई! ७५ हजाराचा दंड वसूल - Marathi News | Police action against those wandering around Mokat on holiday in Velhe taluka! 75 thousand fine recovered | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वेल्हे तालुक्यात सुट्टीच्या दिवशी मोकाट फिरणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई! ७५ हजाराचा दंड वसूल

तालुक्यात किल्ले राजगड, तोरणा व मढेघाट यावर जाण्यास बंदी घातली असूनही पर्यटक सुट्टीच्या दिवशी या परिसरात आले ...

पुणेकरांना सोमवारपासून दिलासा! शहरातील सर्व दुकाने ७ पर्यंत खुली; रेस्टॉरंट, बार, हॉटेल यांना रात्री १० पर्यंत परवानगी - Marathi News | Consolation to Pune residents from Monday! All shops in the city open till 7; Restaurant, bar, hotel allowed till 10 pm | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांना सोमवारपासून दिलासा! शहरातील सर्व दुकाने ७ पर्यंत खुली; रेस्टॉरंट, बार, हॉटेल यांना रात्री १० पर्यंत परवानगी

रात्री १० नंतर अत्यावश्यक कारणाव्यतिरिक्त संचारबंदी लागू राहणार असून, ५ लोकांपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी ...

पुणे शहरात सोमवारी (उद्या) प्रथमच महापालिकेच्या सर्व केंद्रांवर होणार लस उपलब्ध - Marathi News | Vaccines will be available at municipal centers for the first time on Monday (tomorrow) in Pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरात सोमवारी (उद्या) प्रथमच महापालिकेच्या सर्व केंद्रांवर होणार लस उपलब्ध

केंद्रांवर महापालिकेच्या वतीने प्रत्येकी १०० डोस वितरित करण्यात आले आहेत. ...

लग्नाची वरात पाहत असलेल्या एकावर सुरीने वार, पूर्ववैमनस्यातून जीवे मारण्याचा प्रयत्न - Marathi News | A knife attack on a young man watching a wedding party, an attempt to kill him out of prejudice | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लग्नाची वरात पाहत असलेल्या एकावर सुरीने वार, पूर्ववैमनस्यातून जीवे मारण्याचा प्रयत्न

हवेली तालुक्यातील सांगरुनमध्ये मध्यरात्री घडली घटना, कोरोना लॉकडाऊनमध्ये निघाली होती वरात ...

रेड अलर्टनंतर मुंबई, कोकणात पावसाचा जोर कमी, रविवारी बहुतांश भागांत पावसाची विश्रांती - Marathi News | After the red alert, Mumbai, Konkan received less rain, with most parts resting on Sunday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रेड अलर्टनंतर मुंबई, कोकणात पावसाचा जोर कमी, रविवारी बहुतांश भागांत पावसाची विश्रांती

सोमवारी पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांतील घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता ...

"राज्यात रुग्णसंख्या वाढल्यास येत्या आठ दिवसांत पुन्हा कडक निर्बंध लावणार", विजय वडेट्टीवार यांचे संकेत - Marathi News | "Strict restrictions will be imposed again in the next eight days if the number of patients in the state increases," Vijay Vadettiwar said | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"राज्यात रुग्णसंख्या वाढल्यास येत्या आठ दिवसांत पुन्हा कडक निर्बंध लावणार", विजय वडेट्टीवार यांचे संकेत

काही ठिकाणी निर्बंध शिथिल केल्याने रुग्णसंख्येत वाढत होत असल्याचे चित्र समोर ...

कबुतर चोरणाऱ्यांना विरोध करणाऱ्यालाच कोयत्याने वार करुन केले जखमी - Marathi News | The one who opposed the pigeon thieves was stabbed and injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कबुतर चोरणाऱ्यांना विरोध करणाऱ्यालाच कोयत्याने वार करुन केले जखमी

वानवडी पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल ...

Pune Corona News: पुणे शहरात रविवारी ३८८ जणांची कोरोनावर यशस्वीरित्या मात, तर नव्या २४२ रुग्णांची वाढ - Marathi News | In Pune city, 388 people successfully overcome corona on Sunday, while 242 new patients were added | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Corona News: पुणे शहरात रविवारी ३८८ जणांची कोरोनावर यशस्वीरित्या मात, तर नव्या २४२ रुग्णांची वाढ

ऑक्सिजन सह उपचार घेणाऱ्यांची संख्या हजारांच्या आत, आजचा मृत्यूदर हा १.७९ टक्के ...

"खेड तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही, जमिनीबाबत समाधानकारक तोडगा काढू" - Marathi News | "We will not allow injustice to be done to the farmers of Khed taluka. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"खेड तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही, जमिनीबाबत समाधानकारक तोडगा काढू"

शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार; खासदार डॉ. अमोल कोल्हे ...