लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
देहू अन् आळंदी युनेस्कोच्या जागतिक अमृत हेरिटेजमध्ये समाविष्ट करावीत: खासदार संभाजीराजे - Marathi News | Tukaram Maharaj's dehu and Dnyaneshwar maharaj's Alandi should be included in UNESCO's World Amrut Heritage: MP SambhajiRaje | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देहू अन् आळंदी युनेस्कोच्या जागतिक अमृत हेरिटेजमध्ये समाविष्ट करावीत: खासदार संभाजीराजे

केंद्र सरकारकडे प्रयत्न करणार आहे, असे आश्वासन ...

Weather Update: जुलैमध्ये देशात सामान्य पावसाचा अंदाज; पश्चिम महाराष्ट्र, विदर्भाच्या काही भागात चिंताजनक स्थितीची शक्यता - Marathi News | Weather Update: Less than average rainfall expected in July; Weather Department | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Weather Update: जुलैमध्ये देशात सामान्य पावसाचा अंदाज; पश्चिम महाराष्ट्र, विदर्भाच्या काही भागात चिंताजनक स्थितीची शक्यता

मॉन्सूनच्या दृष्टीने पुढील १० दिवसात अनुकूल वातावरण नसल्याने मॉन्सूनची पुढे वाटचाल होण्याची शक्यता कमी ...

प्रामाणिकपणाला सलाम! बँकेच्या कॅशिअरकडून जादाचे एक लाख रूपये आले; प्रयोगशाळा सहाय्यकाने ते परत केले  - Marathi News | Salute to honesty! The laboratory assistant returned additional Rs one lakh who came from cashier of bank | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रामाणिकपणाला सलाम! बँकेच्या कॅशिअरकडून जादाचे एक लाख रूपये आले; प्रयोगशाळा सहाय्यकाने ते परत केले 

भिकोबानगर (ता. बारामती) येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेतील कॅशियरकडून चुकून आलेले जादाचे एक लाख रुपये परत देण्यात आले. ...

...अखेर आळंदी देवस्थानच्या मागणीला यश! वाखरी ते ईसबावी विसावा मंदिरपर्यंतचा प्रवास पायीवारी - Marathi News | Success in the demand for a temple in Alandi! The journey from Wakhri to Isbavi Visava temple is on foot | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...अखेर आळंदी देवस्थानच्या मागणीला यश! वाखरी ते ईसबावी विसावा मंदिरपर्यंतचा प्रवास पायीवारी

राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन, मुदत व पूनर्वसन विभागाचे कक्ष अधिकारी यांनी सुधारित आदेश दिला आहे ...

धनकवडीत तलवार घेऊन दहशत माजवत गाडया फोडणाऱ्याला ठोकल्या बेड्या - Marathi News | In Dhankawadi, the person who broke the car with a sword was beaten and handcuffed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धनकवडीत तलवार घेऊन दहशत माजवत गाडया फोडणाऱ्याला ठोकल्या बेड्या

आरोपीने अगोदरही स्वतःच्या भावाच्या गाडीवरही दगडफेक केली होती ...

कोयता भिरकावून दहशत माजवल्याप्रकरणी दुचाकीस्वार तरूणाला अटक - Marathi News | Two-wheeler youth arrested for terrorizing by throwing a machete | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कोयता भिरकावून दहशत माजवल्याप्रकरणी दुचाकीस्वार तरूणाला अटक

पिंपरीतील दिघी- भोसरी रोडला बुधवारी दुपारी एकच्या सुमारास हा प्रकार घडला ...

संत परंपरेला गालबोट लावाल; तर ते खपवून घेतले जाणार नाही : आळंदीकरांनी सुनावले खडेबोल - Marathi News | Alandi citizens aggressive due to Ashadhi pandharpur wari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संत परंपरेला गालबोट लावाल; तर ते खपवून घेतले जाणार नाही : आळंदीकरांनी सुनावले खडेबोल

आषाढीला माऊलींच्या तसेच तुकोबांच्या पालखी सोहळ्यात पायीवारी करणारे लाखो वारकरी आहेत. ...

धक्कादायक! 'डॉक्टर डे'च्या दिवशीच डाॅक्टर दाम्पत्याने गळफास घेऊन केली आत्महत्या - Marathi News | Shocking! On the day of 'Doctor's Day', the young doctor strangled after his wife suicide | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! 'डॉक्टर डे'च्या दिवशीच डाॅक्टर दाम्पत्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

Doctor Husband and wife suicide : फोनवर भांडणे झाल्यावर पत्नीची आत्महत्या, नंतर पतीनेही घेतला गळफास वानवडीतील घटनेने खळबळ ...

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचे आळंदीतून उद्या प्रस्थान; पोलीस बंदोबस्त तैनात, वारकऱ्यांची कोविड चाचणीही सुरु - Marathi News | Saint Shrestha Dnyaneshwar Mauli leaves Alandi tomorrow; Police escort deployed, cowardly test of Warakaris also started | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचे आळंदीतून उद्या प्रस्थान; पोलीस बंदोबस्त तैनात, वारकऱ्यांची कोविड चाचणीही सुरु

मंदिरात निमंत्रित वारकऱ्यांनाच दिला जाणार प्रवेश, वीणा मंडपातून पादूका बाहेर आणल्यानंतर टाळ - मृदुंगाच्या निनादात मंदिर प्रदक्षिणा होणार ...