लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
डबे बदलून उपयोग नाही, इंजिनच बिघडलं आहे : नाना पटोलेंची केंद्र सरकारवर बोचरी टीका  - Marathi News | Congress leader Nana Patole target to central government due to union cabinet reshuffle | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डबे बदलून उपयोग नाही, इंजिनच बिघडलं आहे : नाना पटोलेंची केंद्र सरकारवर बोचरी टीका 

आमच्या महाविकास आघाडी सरकारची गाडी पण चांगली आणि ड्रायव्हरपण चांगला : नाना पटोले ...

'अर्ध्या किंमतीमध्ये तुम्हाला ३२ गाड्या काढून देतो’, असे सांगून ७ लाखांची फसवणूक - Marathi News | Fraud of Rs 7 lakh by saying 'I will give you 32 cars at half price' | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :'अर्ध्या किंमतीमध्ये तुम्हाला ३२ गाड्या काढून देतो’, असे सांगून ७ लाखांची फसवणूक

पैसे घेऊन आरोपीने ३२ गाड्या दिल्या नाहीत. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...

मोदी सरकारने देशच उध्वस्त करायचा ठरवलं असेल तर काय करणार? सहकार मंत्रालयाच्या स्थापनेवरून नाना पटोलेंचा टोला - Marathi News | If Modi government decides to destroy the country, what will it do? Nana Patole's Tola from the establishment of the Ministry of Co-operation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोदी सरकारने देशच उध्वस्त करायचा ठरवलं असेल तर काय करणार? सहकार मंत्रालयाच्या स्थापनेवरून नाना पटोलेंचा टोला

केंद्रातील मोदी सरकारने सहकार मंत्रालय स्थापन केले आहे. मात्र, त्यांना सहकाराची एबीसीडी माहिती नाही. ...

पुण्यात एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होऊन निवड झालेल्या अधिकाऱ्यांचे चक्काजाम आंदोलन - Marathi News | Chakkajam agitation of the officers who passed the MPSC examination in Pune and were selected | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होऊन निवड झालेल्या अधिकाऱ्यांचे चक्काजाम आंदोलन

घटनास्थळी पोलिसांच्या ७, ८ गाड्या दाखल झाल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले ...

लज्जास्पद! अल्पवयीन मुलावर "दोन अल्पवयीन मुलांकडूनच" अत्याचार; धमकी देत उकळले पावणे २ लाख - Marathi News | Shame! Abuse of a minor "by two minors only"; Boiling 2 lakh by threatening | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लज्जास्पद! अल्पवयीन मुलावर "दोन अल्पवयीन मुलांकडूनच" अत्याचार; धमकी देत उकळले पावणे २ लाख

सहकारनगर पोलीस ठाण्यात दोन अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल ...

पुण्यात मेट्रो लवकरच सुरु होण्याची चिन्हे; वनाज ते आयडियल मार्गावर झाली तांत्रिक चाचणी - Marathi News | Signs of early launch of Metro in Pune; Technical test was done on the way from Vanaj to Ideal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात मेट्रो लवकरच सुरु होण्याची चिन्हे; वनाज ते आयडियल मार्गावर झाली तांत्रिक चाचणी

परिसरातील नागरिकांनी रात्री अचानक मेट्रो मार्गावर मेट्रो अवतरल्याचा आनंद घेतला ...

पुणे - सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, तर एक जण गंभीर जखमी - Marathi News | Terrible accident on Pune-Solapur highway; Two were killed and one was seriously injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे - सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, तर एक जण गंभीर जखमी

आज पहाटे ४ वाजण्याच्या सुमारांस कुंजीरवाडी गावच्या हद्दीत धनश्री लॉन्स मंगल कार्यालयासमोर अपघात झाला ...

पुण्यातल्या मुळशीतील धक्कदायक घटना! पतीच्या बेदम मारहाणीत पत्नीचा मृत्यू - Marathi News | Shocking incident in Pune! Wife beaten to death by husband | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातल्या मुळशीतील धक्कदायक घटना! पतीच्या बेदम मारहाणीत पत्नीचा मृत्यू

मुळशी तालुक्यातील डावजे गावात पवार याच्या घरी ७ जुलै रोजी दुपारी ३ वाजता घडली ...

कैदी म्हणतात, बाहेर नको रे बाबा, कारागृहातच बरे; ५३ गुन्हेगारांनी पॅरोल नाकारला - Marathi News | Prisoners say, don't go out, get well in prison; 53 offenders refused parole | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कैदी म्हणतात, बाहेर नको रे बाबा, कारागृहातच बरे; ५३ गुन्हेगारांनी पॅरोल नाकारला

कोरोनाच्या प्रादुर्भावाने देशभरात महाराष्ट्र सर्वाधिक त्रस्त आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत त्याचा फटका सुरुवातीला राज्यातील कारागृहांना बसला होता. ...