लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
ऐन पावसाळ्यात उरुळी कांचन मध्ये पिण्याच्या पाण्याचा ठणठणाट; ग्रामपंचायत पाणी पुरवठा करण्यास असमर्थ - Marathi News | Cooling of drinking water in Uruli Kanchan during Ain rains; Gram Panchayat unable to supply water | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऐन पावसाळ्यात उरुळी कांचन मध्ये पिण्याच्या पाण्याचा ठणठणाट; ग्रामपंचायत पाणी पुरवठा करण्यास असमर्थ

मुळा मुठा नवा कालवा वाहत असेल तर मिळते जनतेला पिण्याचे पाणी नाहीतर उपाशी ...

संत सोपानदेव मंदिरात 'विठू नामाचा गजर अन् राम कृष्ण हरीच्या जयघोषात' मेंढ्यांचे पहिले प्रतिकात्मक रिंगण - Marathi News | The first symbolic arena of sheep in the temple of Saint Sopandev | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संत सोपानदेव मंदिरात 'विठू नामाचा गजर अन् राम कृष्ण हरीच्या जयघोषात' मेंढ्यांचे पहिले प्रतिकात्मक रिंगण

दरवर्षी पालखी प्रस्थान झाल्यावर सहाव्या दिवशी बारामती तालुक्यातील पिंपळी- लिमटेक येथे मेंढ्यांचे रिंगण घेण्यात येते ...

"इंधन दरवाढीबाबत जनतेच्या मनातली खदखद केंद्राच्या बहिऱ्या कानांपर्यंत पोहोचवणारच" - Marathi News | It is bound to reach the deaf ears of the people about the fuel price hike | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"इंधन दरवाढीबाबत जनतेच्या मनातली खदखद केंद्राच्या बहिऱ्या कानांपर्यंत पोहोचवणारच"

पुण्यात विधानसभा काँग्रेस कमिटीच्या वतीने इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने ...

पुण्यातील तरुणांचा मध्यप्रदेशातील रतलाम येथे भीषण अपघात; तिघे जागीच ठार तर चार जण जखमी - Marathi News | Pune youth's tragic accident at Ratlam in Madhya Pradesh; Three were killed on the spot and four others were injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील तरुणांचा मध्यप्रदेशातील रतलाम येथे भीषण अपघात; तिघे जागीच ठार तर चार जण जखमी

मृत्यू झालेल्यांमध्ये कदमवाकवस्तीतील ग्रामपंचायत सदस्यांच्या पतीचा समावेश ...

चर्चा तर होणारच! थेट गाडीच्या बोनेटवर बसून 'नवरी' पोहोचली लग्नमंडपात, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | new bride Sitting directly on the bonnet of the car in the wedding tent | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चर्चा तर होणारच! थेट गाडीच्या बोनेटवर बसून 'नवरी' पोहोचली लग्नमंडपात, व्हिडीओ व्हायरल

दिवे घाटातील एक व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर तुफान व्हायरल; वधूसमवेत चालक, व्हिडिओग्राफर तसेंच गाडीतील इतरांवर गुन्हा दाखल ...

Corona Vaccine: महत्त्वाची बातमी! पुण्यात तयार होणार रशियाची ‘Sputnik V’ लस; सीरमची मोठी घोषणा - Marathi News | Corona Vaccine: Serum Institute To Begin Production Of Russia's Sputnik V Vaccine From September | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccine: महत्त्वाची बातमी! पुण्यात तयार होणार रशियाची ‘Sputnik V’ लस; सीरमची मोठी घोषणा

मंगळवारी रशियन संचालक इन्वेस्टमेंट फंड(RDIF) आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये करार झाला. ...

खळबळजनक! नामांकित रुग्णालयातील महिला डॉक्टरांच्या बाथरुममध्ये स्पाय कॅमेरा लावणारा निघाला डॉक्टरच - Marathi News | Shocking! The Md doctor was arrested in the case of spy camera installed in the female doctor's bathroom | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खळबळजनक! नामांकित रुग्णालयातील महिला डॉक्टरांच्या बाथरुममध्ये स्पाय कॅमेरा लावणारा निघाला डॉक्टरच

एका नामांकित महाविदयालयाशी संलग्न रुग्णालयात काम करणाऱ्या प्रशिक्षणार्थी डॉक्टर महिला डॉक्टरांबाबत घडलेल्या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली होती. ...

पुण्यातील दत्तवाडी येथे झालेल्या गुंडांच्या खून प्रकरणी ५ जणांना अटक ; 'या'मुळे झाली होती हत्या - Marathi News | 5 arrested in murder case at Dattawadi in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील दत्तवाडी येथे झालेल्या गुंडांच्या खून प्रकरणी ५ जणांना अटक ; 'या'मुळे झाली होती हत्या

पुण्यातील दत्तवाडी परिसरात अक्षय किरतकर्वे या गुंडाची रविवारी सायंकाळी कोयत्याने सपासप वार करत हत्या करण्यात आली होती. ...

किरकोळ कारणावरून चार जणांचे एकमेकांवर कोयत्याने वार; दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद - Marathi News | Four men stabbed each other for petty reasons; Record of two different crimes | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :किरकोळ कारणावरून चार जणांचे एकमेकांवर कोयत्याने वार; दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद

भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे ...