लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
प्रेयसीचा गळा दाबून केला खून; मृतदेहाचे केले तुकडे, पुण्यातील धक्कादायक घटना - Marathi News | Murder by strangling a lover; Pieces of corpses, shocking incidents in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रेयसीचा गळा दाबून केला खून; मृतदेहाचे केले तुकडे, पुण्यातील धक्कादायक घटना

पिरंगुट, मुठा घाटात तुकडे टाकणाऱ्या प्रियकराला अटक ...

पुणे - नाशिक महामार्गावर ट्रकच्या धडकेत २५ वर्षीय युवक जागीच ठार, तर एक गंभीर जखमी - Marathi News | Pune: A 25-year-old youth was killed and another seriously injured in a truck collision on Nashik-Nashik highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे - नाशिक महामार्गावर ट्रकच्या धडकेत २५ वर्षीय युवक जागीच ठार, तर एक गंभीर जखमी

ट्रकचालकाचा ताबा सुटल्याने रस्त्यावरील कार ला एका बाजुने धडक दिली. तसेच दुचाकीला पाठीमागच्या बाजुने जोरदार धडक दिली. ...

वाघोलीत नारायण राणेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे शिवसैनिकांनी केले दहन - Marathi News | Shiv Sainiks burnt the symbolic statue of Narayan Rane in Wagholi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाघोलीत नारायण राणेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे शिवसैनिकांनी केले दहन

आंदोलनानंतर लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांना शिवसैनिकांच्या वतीने निवेदन देण्यात आले. ...

"राणेंच्या सत्तेची मस्ती जनताच बरोबर उतरवेल", पुण्यात महाविकास आघाडीकडून टीका करत आंदोलन - Marathi News | "People will enjoy Rane's rule", criticizes Mahavikas Aghadi in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"राणेंच्या सत्तेची मस्ती जनताच बरोबर उतरवेल", पुण्यात महाविकास आघाडीकडून टीका करत आंदोलन

राणेंसह भाजपालाही घोषणांचा अहेर, मंडईत टिळक पुतळ्याजवळ आंदोलन ...

पुण्यात राजकीय धुळवड! शिवसेनेच्या कोंबड्यांना भाजपच्या मांजरीचे प्रत्युत्तर, भाजप कार्यकर्त्यांकडूनही शहरात आंदोलन - Marathi News | Political turmoil in Pune! BJP's cat's response to Shiv Sena's hens | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात राजकीय धुळवड! शिवसेनेच्या कोंबड्यांना भाजपच्या मांजरीचे प्रत्युत्तर, भाजप कार्यकर्त्यांकडूनही शहरात आंदोलन

मुख्यमंत्र्यांचा अवमान झाला म्हणून शिवसैनिकांनी भाजपाच्या कार्यालयात कोंबड्या सोडल्या, प्रत्युत्तर म्हणून भाजपा कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या दारात मांजर सोडले ...

“राज्य सरकारने सूडबुद्धीतून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना केली अटक", चंद्रकांत पाटलांची टीका - Marathi News | "Union government arrests Union Minister Narayan Rane out of revenge", criticizes Chandrakant Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :“राज्य सरकारने सूडबुद्धीतून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना केली अटक", चंद्रकांत पाटलांची टीका

राणेंच्या वक्तव्याचे समर्थन नाहीच, पण संपूर्ण देश राणेंच्या पाठीशी असणार ...

आईनेच ओढ्यात फेकले पोटच्या बाळाला! पुण्यातील धक्कादायक घटना; मात्र 'बाळ सुखरूप' - Marathi News | The mother threw the baby in the stream! Shocking incident in Pune; But 'baby safe' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आईनेच ओढ्यात फेकले पोटच्या बाळाला! पुण्यातील धक्कादायक घटना; मात्र 'बाळ सुखरूप'

ओढात टाकणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल ...

'स्मशानात अंत्यसंस्कारास विरोध करणाऱ्यांवर कारवाई करा', बारामतीच्या मातंग एकता आंदोलन संघटनेची मागणी - Marathi News | 'Take action against those who oppose cremation in cemeteries', demands Matang Ekta Andolan of Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'स्मशानात अंत्यसंस्कारास विरोध करणाऱ्यांवर कारवाई करा', बारामतीच्या मातंग एकता आंदोलन संघटनेची मागणी

अन्यथा आमरण उपोषण जनभोक्ष तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार  ...

शिरूरमध्ये शिवसैनिकांकडून नारायण राणेंच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन - Marathi News | In Shirur, Shiv Sainiks started a shoe-throwing agitation against the image of Narayan Rane | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिरूरमध्ये शिवसैनिकांकडून नारायण राणेंच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन

शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करावा म्हणून निवेदनही देण्यात आले ...