लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
पुण्यात तब्बल २५ लाखांचं सोनं घेऊन कारागीर फरार; कारखान्यात दीड वर्षापासून होता कार्यरत - Marathi News | Craftsman absconding in Pune with gold worth Rs 25 lakh; Was working in the factory for a year and a half | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात तब्बल २५ लाखांचं सोनं घेऊन कारागीर फरार; कारखान्यात दीड वर्षापासून होता कार्यरत

गेल्या महिन्यात ५७८ ग्रॅम सोन्याच्या लगडी दागिने बनविण्यासाठी दिल्या होत्या ...

दौंडचे भाजप आमदार राहुल कुल यांच्या साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई - Marathi News | Daund's BJP MLA Rahul Kul's sugar factory confiscated | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दौंडचे भाजप आमदार राहुल कुल यांच्या साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने दीडशे कोटी थकबाकी वसुलीसाठी भीमा पाटस साखर कारखान्यावर जप्तीची नोटीस दिली ...

खबळजनक! पोलीस ठाण्यातच महिलेने फिनाईल पिऊन केला आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | Exciting! At the police station, the woman tried to commit suicide by drinking phenyl | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खबळजनक! पोलीस ठाण्यातच महिलेने फिनाईल पिऊन केला आत्महत्येचा प्रयत्न

पती - पत्नीच्या वादातून महिलेने पोलीस अंमलदाराच्या कक्षेत पिले फिनाईल ...

पुणे जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार; उद्या शिक्षकांची सहविचार सभा होणार - Marathi News | The pending issues of primary teachers in Pune Zilla Parishad will be resolved; There will be a symposium of teachers tomorrow | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार; उद्या शिक्षकांची सहविचार सभा होणार

पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण समिती सभापती रणजित शिवतरे यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीच्या सभागृहात ही बैठक होणार आहे ...

राज्यातील अंगणवाडी सेविकांचा निर्णय; शासनाने दिलेले 'सव्वा लाख' मोबाईल परत करणार - Marathi News | Decision of Anganwadi workers in the state; The government will return the 'quarter of a lakh' given by the government | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :राज्यातील अंगणवाडी सेविकांचा निर्णय; शासनाने दिलेले 'सव्वा लाख' मोबाईल परत करणार

अँप डाऊनलोड होत नाही अशा मोबाईलचे करायचे काय? सेविकांचा सवाल ...

पिंपरी महापालिकेवर राष्ट्रवादीचा मोर्चा; प्रवेशद्वारासमोर आणला चक्क 'नंदीबैल' - Marathi News | NCP's march on Pimpri Municipal Corporation; ox brought in front of the entrance | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी महापालिकेवर राष्ट्रवादीचा मोर्चा; प्रवेशद्वारासमोर आणला चक्क 'नंदीबैल'

''भाजपच्या बैलाला पाच टक्के पाहिजे, भाजपच्या बैलाला शहर वाटून पाहिजे, नही चलेगी, नही चलेगी, टक्केवारी नही चलेगी...'', अशा जोरदार घोषणा ...

पुण्यातील हॉटेल मालकाशी हुज्जत घालून पैसे मागितले; आयुक्तांच्या आदेशावरून पोलीस उपनिरीक्षकला निलंबित केले - Marathi News | Argued with a hotel owner in Pune and demanded money; The police sub-inspector was suspended on the order of the commissioner | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पुण्यातील हॉटेल मालकाशी हुज्जत घालून पैसे मागितले; आयुक्तांच्या आदेशावरून पोलीस उपनिरीक्षकला निलंबित केले

पोलीस खात्याची प्रतिमा मलीन करणाऱ्या अशोभनीय कृत्याबद्दल निलंबित करण्याचे आदेश आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिले. ...

मंगलमूर्ती मोरया! संकष्टी चतुर्थीनिमित्त रांजणगावच्या महागणपतीला '५१०' लाडूंचा महानैवेद्य - Marathi News | Mangalmurti Moraya! On the occasion of Sankashti Chaturthi, '510' laddu was offered to Mahaganapati of Ranjangaon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मंगलमूर्ती मोरया! संकष्टी चतुर्थीनिमित्त रांजणगावच्या महागणपतीला '५१०' लाडूंचा महानैवेद्य

देवस्थानच्या वतीने श्रींच्या समोर दु. १२ वाजता महापुजा व महानैवेद्य करण्यात आला ...

कानाला पिस्तुल लावणे, शिवीगाळ करणे अशा आरोपांमुळे वादग्रस्त ठरलेल्या पोलीस निरीक्षकाची अखेर बदली ... - Marathi News | Controversial police inspector finally replaced due to allegations of putting a pistol to his ear and swearing ... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कानाला पिस्तुल लावणे, शिवीगाळ करणे अशा आरोपांमुळे वादग्रस्त ठरलेल्या पोलीस निरीक्षकाची अखेर बदली ...

पोलिसाच्या विरुद्ध समर्थ पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता ...