लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
'गोल्ड मेडल' विजेता नीरज चोप्राचं गौरव; पुण्यातील आर्मी स्टेडियमला दिलं नाव  - Marathi News | Gold Medal winner Neeraj Chopra's glory; Name given to the Army Stadium in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'गोल्ड मेडल' विजेता नीरज चोप्राचं गौरव; पुण्यातील आर्मी स्टेडियमला दिलं नाव 

एका सैनिकात खरा खेळाडू दडलेला असतो. तर सच्च्या खेळाडूमध्ये एक सैनिक कायम असतो. ...

राष्ट्राला अभिमान वाटेल असे खेळाडू घडतील, पुण्यातील स्डेडियमला नीरज चोप्राचे नाव - Marathi News | There will be players who will make the nation proud, neeraj Chopra expressed gratitude in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राष्ट्राला अभिमान वाटेल असे खेळाडू घडतील, पुण्यातील स्डेडियमला नीरज चोप्राचे नाव

आपण दिलेल्या सन्मानाबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. या स्डेडियममधून देशाला अभिमान वाटेल असे खेळाडू घडतील, येथून ते प्रेरणा घेतील, असे नीरज चोप्राने म्हटले आहे. तसेच, संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांचेही ट्विटरवरुन आभार मानले.   ...

एका मुलीचे कोरोनाने निधन; आता आईचा शॉक लागून मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर - Marathi News | Corona dies of a daughter; Now the mother dies of shock, a mountain of grief on the family | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एका मुलीचे कोरोनाने निधन; आता आईचा शॉक लागून मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर

मृत्यूला जबाबदार दोषीवर कायदेशीर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांच्या कुटुंबीयांसह स्थानिक नागरिकांनी केली ...

'रक्त तुला' करून केंद्र सरकारचा निषेध; पुण्यात दिव्यांग बांधवांचे आंदोलन - Marathi News | Central government protests by 'blood you'; Movement of Divyang brothers in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'रक्त तुला' करून केंद्र सरकारचा निषेध; पुण्यात दिव्यांग बांधवांचे आंदोलन

दिव्यांगांचे सरकारी नोकरीतील चार टक्के आरक्षण रद्द करण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे. ...

पुण्यात हॉटेल चालकाकडून खंडणी वसूल करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला जामीन - Marathi News | Bail granted to Sub-Inspector of Police for recovering ransom from hotel operator in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात हॉटेल चालकाकडून खंडणी वसूल करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला जामीन

हॉटेल बंद करा अन्यथा हॉटेलवर कारवाई करेन अशी धमकी देत मुंढव्यातील तीन हॉटेल चालकांकडून खंडणी वसूल केली होती ...

भारतीय सैनिक करणार गणरायाची प्रतिष्ठापना; पुण्यातील दगडूशेठकडून 'श्रीं' ची प्रतिकात्मक मूर्ती रवाना - Marathi News | Indian soldiers to install Ganaray; Symbolic idol of 'Shree' sent from Dagdusheth in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भारतीय सैनिक करणार गणरायाची प्रतिष्ठापना; पुण्यातील दगडूशेठकडून 'श्रीं' ची प्रतिकात्मक मूर्ती रवाना

अरुणाचल प्रदेश व पंजाबमध्ये भारतीय सैनिक बसवणार दगडूशेठ गणपती ...

भारत सुपर पॉवरच नाही तर आर्थिक सुपर पॉवर होणार : संरक्षणमंत्री राजनाथ सिंहांचा विश्वास - Marathi News | India can become not only a superpower but also an economic superpower: Defense Minister Rajnath Singh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भारत सुपर पॉवरच नाही तर आर्थिक सुपर पॉवर होणार : संरक्षणमंत्री राजनाथ सिंहांचा विश्वास

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आत्मनिर्भर भारत बनवण्याचे स्वप्न आहे. ...

पुणे - नाशिक महामार्गावर टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; तर एक जण गंभीर जखमी - Marathi News | Pune: Two-wheeler killed in tempo collision on Nashik highway; One was seriously injured | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पुणे - नाशिक महामार्गावर टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; तर एक जण गंभीर जखमी

तीनचाकी टेम्पोचालकावर गुन्हा दाखल ...

खंडणी मागणाऱ्या रविंद्र ब-हाटेच्या वकिलालाही ठोकल्या बेड्या; पुण्याजवळच अधिक काळ होता लपून - Marathi News | Ravindra B-Hate's lawyer who demanded ransom was also handcuffed; There was more hiding near Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खंडणी मागणाऱ्या रविंद्र ब-हाटेच्या वकिलालाही ठोकल्या बेड्या; पुण्याजवळच अधिक काळ होता लपून

एक डझनहून अधिक गुन्हे दाखल असलेल्या रविंद्र ब-हाटेला फरार मुदतीत रूमवर राहण्यास आश्रय दिल्याप्रकरणी वकिलाला अटक करण्यात आली आहे. ...