लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
महापालिका निवडणूक लांबली; कार्यकर्ते गप्पगार, पुण्यात सर्वच राजकीय पक्षांच्या शहर शाखा थंड - Marathi News | Municipal elections delayed; city branches of all political parties in Pune remain closed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिका निवडणूक लांबली; कार्यकर्ते गप्पगार, पुण्यात सर्वच राजकीय पक्षांच्या शहर शाखा थंड

आता निवडून आलेले व पराभूत झालेले नेते महापालिका निवडणुकीसाठी मात्र काहीही करायला तयार नाहीत ...

त्यांचं हृदय अजूनही धडधडतंय; ब्रेनडेड ४९ वर्षीय व्यक्तीमुळे ५ रुग्णांना नवजीवन - Marathi News | His heart is still beating; Brain-dead 49-year-old man gives new life to 5 patients | Latest pune News at Lokmat.com

पुणे :त्यांचं हृदय अजूनही धडधडतंय; ब्रेनडेड ४९ वर्षीय व्यक्तीमुळे ५ रुग्णांना नवजीवन

उपचार घेताना ब्रेनडेड झालेल्या ४९ वर्षीय पुरुषाचे हृदय, मूत्रपिंड आणि नेत्र दान करून पाच रुग्णांना नवजीवन देण्यात आले ...

शेतकऱ्यांनो सावधान..! ‘पीएम किसान एपीके फाईल डाऊनलोड करू नका’ - Marathi News | pune cyber crime Do not download PM Kisan APK file | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेतकऱ्यांनो सावधान..! ‘पीएम किसान एपीके फाईल डाऊनलोड करू नका’

शेतकऱ्यांनी अज्ञात एपीके फाईल किंवा लिंक डाऊनलोड करू नये ...

२०० साखर कारखाने असणाऱ्या महाराष्ट्रात फक्त ८३ दिवस ऊस गाळप, यंदा उत्तर प्रदेश आघाडीवर..! - Marathi News | pune sugar factories are in financial trouble this year; Average season is 83 days, production is only 8 million tons | Latest pune News at Lokmat.com

पुणे :२०० साखर कारखाने असणाऱ्या महाराष्ट्रात फक्त ८३ दिवस ऊस गाळप, यंदा उत्तर प्रदेश आघाडीवर..!

- किमान १४० दिवस गाळप सुरू असल्यासच साखर कारखान्याचे अर्थकारण टिकू शकेल; यंदा ८० लाख टन साखर उत्पादन ...

पूजा खेडकरचा पाय आणखी खोलात; आई-वडिलांकडे २ कोटींच्या तब्बल १२ मालमत्ता - Marathi News | Pooja Khedkar's feet are getting deeper; her parents own as many as 12 properties worth 2 crores | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पूजा खेडकरचा पाय आणखी खोलात; आई-वडिलांकडे २ कोटींच्या तब्बल १२ मालमत्ता

दिलीप खेडकर यांच्या बंगल्याची किंमतच १० कोटींपेक्षा जास्त आहे, तसेच आता अधिकृतरीत्या ही २ कोटी रुपयांची संपत्ती उघड झाली आहे ...

Bharti Pawar Passes Away: भारती पवार यांचे निधन - Marathi News | Bharti Pawar passes away | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Bharti Pawar Passes Away: भारती पवार यांचे निधन

‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या त्या पत्नी होत्या ...

Pune Temperature: पुण्यात तापमान वाढतंय! दुपारच्या तीव्र उन्हात बाहेर जाणे टाळा, उष्माघात होण्याची शक्यता - Marathi News | Temperatures are rising in Pune Avoid going out in the intense afternoon sun there is a possibility of heatstroke | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात तापमान वाढतंय! दुपारच्या तीव्र उन्हात बाहेर जाणे टाळा, उष्माघात होण्याची शक्यता

उन्हात बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, टॉवेल, छत्री, पाण्याची बॉटल इत्यादींचा वापर करावा, गरज पडल्यास लिंबू सरबत, ताक, नारळ पाणी इत्यादी प्यावे ...

पुण्यात पोलिसांच्या अटकावानंतरही युवक काँग्रेसचा मोर्चा पुढे सुरूच; जनआक्रोश यात्रा मुंबईकडे रवाना - Marathi News | Youth Congress march continues despite police arrest in Pune Jan Aakrosh Yatra leaves for Mumbai | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात पोलिसांच्या अटकावानंतरही युवक काँग्रेसचा मोर्चा पुढे सुरूच; जनआक्रोश यात्रा मुंबईकडे रवाना

१९ मार्चला मुंबईत पोहोचून तिथे विधानसभेला घेराव घालण्यात येणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे ...

रिक्षा स्टॅंडला बाहेर काढले; रिक्षाचालक आणि ‘एसटी’ महामंडळात वाद; स्वारगेट बसस्थानकात परवानगीची मागणी - Marathi News | Rickshaw stand removed dispute between rickshaw driver and 'ST' corporation demand for permission at Swargate bus stand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रिक्षा स्टॅंडला बाहेर काढले; रिक्षाचालक आणि ‘एसटी’ महामंडळात वाद; स्वारगेट बसस्थानकात परवानगीची मागणी

पूर्वीच्या जागी रिक्षा स्टॅंडला परवानगी द्या; अन्यथा तीव्र आंदोलन पुकारण्यात येईल, असा इशारा रिक्षाचालक संघटनेने दिला आहे ...