लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
"लक्ष्मी आली लक्ष्मी... कशाच्या पावलानं सोन्याच्या पावलानं" पुण्यात घरोघरी भक्तिभावानं गौरीचं आगमन - Marathi News | Gauri arrives in Pune with devotion from house to house | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"लक्ष्मी आली लक्ष्मी... कशाच्या पावलानं सोन्याच्या पावलानं" पुण्यात घरोघरी भक्तिभावानं गौरीचं आगमन

थाळीसह घंटानाद करीत महिलांनी घरातील प्रत्येकांच्या सहभागाने आज आपापल्या घरी महालक्ष्मी गौरीचे उत्साहात आवाहन केले. ...

पुणे जिल्ह्यातील घाट परिसरात अतिवृष्टीचा इशारा; कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता - Marathi News | Warning of heavy rains in Ghat area of Pune district; Chance of torrential rains in Konkan, Central Maharashtra | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यातील घाट परिसरात अतिवृष्टीचा इशारा; कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

सोमवारी राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असून उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. ...

पिंपरी - चिंचवडकरांसाठी खुशखबर! मावळातील पवना धरण १०० टक्के भरलं, ३४५० क्यूसेकन विसर्ग सुरु... - Marathi News | Pavana Dam in Mavla of Pimpri is 100 percent full; 3450 Cusecan Visarga begins ... | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी - चिंचवडकरांसाठी खुशखबर! मावळातील पवना धरण १०० टक्के भरलं, ३४५० क्यूसेकन विसर्ग सुरु...

नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा दिला ...

गौरीसोबत 'बाप्पा' हिमालयात विराजमान; पुण्याच्या कोथरूड परिसरात घरगुती गणपतीची आकर्षक आरास - Marathi News | 'Bappa' in the Himalayas with Gauri; Attractive decoration of domestic Ganapati in Kothrud area of Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गौरीसोबत 'बाप्पा' हिमालयात विराजमान; पुण्याच्या कोथरूड परिसरात घरगुती गणपतीची आकर्षक आरास

पुणे शहरातही सोसायटी, घरांमध्ये गणरायाच्या भोवताली केलेली आरास लक्षवेधी ठरत आहे. ...

बाप्पानं लवकरचं यांना बुद्धी द्यावी; गणेश मूर्ती विक्री दुकानातूनचं ६० वर्षीय महिलेनं चोरले ५० हजार - Marathi News | Bappa should give him wisdom soon; A 60-year-old woman stole Rs 50,000 from a Ganesh idol shop | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाप्पानं लवकरचं यांना बुद्धी द्यावी; गणेश मूर्ती विक्री दुकानातूनचं ६० वर्षीय महिलेनं चोरले ५० हजार

आरोपी महिला आणि तीच्यासोबत आलेल्या दोन महिलांनी गणपती विकत घेण्याचा बहाण्याने स्टॉलवरील दोघांना बोलण्यात गुंतवून ठेवत ५० हजारांची रक्कम चोरली ...

साईटवर मटेरिअल टाकण्यासाठी मागितली खंडणी; पैसे न दिल्यास गाड्या फोडण्याची धमकी - Marathi News | Ransom demanded for throwing material on site; Threats to blow up cars if not paid | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :साईटवर मटेरिअल टाकण्यासाठी मागितली खंडणी; पैसे न दिल्यास गाड्या फोडण्याची धमकी

तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल ...

पुणे महापालिका भूमी अभिलेखाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल; माजी सैनिकांच्या जागेबाबत केला गैरव्यवहार - Marathi News | Crime filed against Pune Municipal Land Records Officer; Abuse of ex-servicemen | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिका भूमी अभिलेखाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल; माजी सैनिकांच्या जागेबाबत केला गैरव्यवहार

न्यायालयात दावा प्रलंबित असताना केलं बांधकाम व्यवसायिकांशी संगनमत ...

ठरलं! लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर हातावर बांधणार राष्ट्रवादीचं घड्याळ; मुंबईत रंगणार प्रवेश सोहळा - Marathi News | Lavani Artist Surekha Punekar will join NCP; Entrance ceremony to be held in Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उपमुख्यमंत्री अजितदादांच्या उपस्थितीत लावणी सम्राज्ञी राष्ट्रवादीत प्रवेश करणार

सुरेखा पुणेकर राजकीय मैदानात उतरणार असल्याचं नेहमी बोललं जायचं. मागील वेळी पुणेकर यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा असल्याचं बोललं होतं ...

पुण्याचं ब्रिटीश कालीन भाटघर धरण १०० टक्के भरलं; ११७१ क्युसेसनं विसर्ग सुरु, निरानदी काठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा - Marathi News | Pune's British-era Bhatghar Dam is 100 per cent full; Visarga begins with 1171 cusecs, a warning to the villages on the banks of Nirandi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याचं ब्रिटीश कालीन भाटघर धरण १०० टक्के भरलं; ११७१ क्युसेसनं विसर्ग सुरु, निरानदी काठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा

गतवर्षीच्या तुलनेत पाऊस कमी असल्यानं धरण २१ दिवस उशिराने भरलं ...