Free Cash Withdrawal From ATMCard: नवीन वर्ष म्हणजे १ जानेवारीपासून एटीएममधून कॅश काढणे महागले आहे. अद्याप लोकांचे ही फ्री लिमिट संपलेले नाही. त्यामुळे आता लोकांना मोजून मापून एटीएम वापरावे लागणार आहे. ...
आतापर्यंत परदेशातून शहरात आलेले व त्यांच्या संपर्कातील अशा १६१८ जणांची तपासणी करण्यात आली. त्यातील १५०९ जणांचे अहवाल प्राप्त झाले. परदेशातून आलेले ३८ तर त्यांच्या संपर्कातील २८ जण पॉझिटीव्ह आले. ...
सुनील तेलनाडे बंधूं पैकी गॅंगचा म्होरक्या संजय तेलनाडे याला शनिवारी सकाळी अटक करण्यात आली. इचलकंजी शहर व परिसरात दहशत माजविणाऱ्या गॅंगविरुद्ध खंडणी भूखंड फसवणूक अत्याचार आदीसह विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. ...
भीमा काठावरील कोरेगाव भीमा नजीक ऐतिहासिक विजय स्तंभास मानवंदना देण्यासाठी आज २०४ व्या विजयदिनी विविध पक्ष, संघटना, व मान्यवरांसह महाराष्ट्रासह विविध राज्यांतून आलेल्या लाखो आंबेडकरी बांधवांनी आज दिवसभर अलोट गर्दी केल्याने स्तंभ परिसरात भीमसागर लोटल्य ...