लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
Pune Airport: हवाई क्षेत्राला कोरोनाचा फटका; विमाने पुन्हा जमिनीवर, दररोज २०-२५ उड्डाणे रद्द - Marathi News | corona increase in pune city plane canceling 20 25 daily flights in pune airport | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Airport: हवाई क्षेत्राला कोरोनाचा फटका; विमाने पुन्हा जमिनीवर, दररोज २०-२५ उड्डाणे रद्द

प्रवासी संख्या घटल्याने विमानसेवा देणाऱ्या कंपन्या विमाने रद्द करीत आहेत ...

Railway Recruitment 2022: महाराष्ट्रात रेल्वेची मोठी भरती! परीक्षाही नाही; १० वी पास, आयटीआय झालेल्यांनी अर्ज करावा - Marathi News | Railway Recruitment 2022 in Maharashtra! No exams; 10th, ITI passed should apply apprentice | Latest career News at Lokmat.com

करिअर :विना परीक्षा महाराष्ट्रात रेल्वेची मोठी भरती! १० वी पास, आयटीआय झालेल्यांनी अर्ज करावा

Railway Recruitment 2022 Central Railway: २००० हून अधिक जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी rrccr.com या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करायचा आहे. ...

पवार साहेबांनी मेट्रोतून चक्कर मारून आणा असा हट्ट केला का? चंद्रकांत पाटलांचा महामेट्रोला सवाल - Marathi News | did sharad Pawar insist on taking a detour through the metro chandrakant patil question to pune mahametro | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पवार साहेबांनी मेट्रोतून चक्कर मारून आणा असा हट्ट केला का? चंद्रकांत पाटलांचा महामेट्रोला सवाल

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सोमवारी पिंपरी-चिंचवड परिसरात मेट्रोची पाहणी केली. आणि त्यानंतर सफरही केली ...

Be Positive: कोरोना झालाय मग 'No Tension' दुखणे अंगावर काढू नका अन् सात दिवसांत बरे व्हा - Marathi News | If you have corona then do not remove the pain on your body Get well within seven days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Be Positive: कोरोना झालाय मग 'No Tension' दुखणे अंगावर काढू नका अन् सात दिवसांत बरे व्हा

वेळेत निदान आणि योग्य उपचार यामुळे कोरोनाबाधितांना लवकर बरे वाटू शकते ...

Anti Corruption Bureau: इंदापूरच्या तलाठ्याला बारामतीत मध्यरात्री १२ हजारांची लाच घेताना पकडला - Marathi News | Indapur Talathi was caught taking a bribe of Rs 12000 at midnight in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Anti Corruption Bureau: इंदापूरच्या तलाठ्याला बारामतीत मध्यरात्री १२ हजारांची लाच घेताना पकडला

हक्कसोड पत्राची नोंद करण्यासाठी १८ हजार रुपयांची मागणी करुन १२ हजार रुपयांची लाच स्वीकारली ...

Pune Corona: रुग्णालयात ३ ते ४ टक्केच रुग्ण; सध्या केवळ २० - २५ रुग्णांना लागतेय 'Remdesivir' - Marathi News | only 3 to 4 percent of patients in the hospital at present only 20 - 25 patients need remedicivir | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Corona: रुग्णालयात ३ ते ४ टक्केच रुग्ण; सध्या केवळ २० - २५ रुग्णांना लागतेय 'Remdesivir'

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रेमडेसिविर मिळत नसल्याने हाहाकार उडाला उडाल्याने एकेक इंजेक्शन मिळवण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांची ससेहोलपट होत होती ...

पुरूषोत्तम करंडक स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा निकाल जाहीर; 9 संघांची वर्णी - Marathi News | Preliminary round results of Purshottam Trophy announced; Selection of 9 teams | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरूषोत्तम करंडक स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा निकाल जाहीर; 9 संघांची वर्णी

भरत नाट्य मंदिर येथे गेल्या चौदा दिवसांपासून रंगलेल्या स्पर्धेमध्ये 50 संघ सहभागी झाले होते. स्पर्धेची प्राथमिक फेरी सोमवारी पार पडली. ...

वाढत्या अत्याचारांच्या घटनांमुळे महाराष्ट्रात मुलींमध्ये भीतीचे वातावरण- चित्रा वाघ - Marathi News | bori girl suicide chitra wagh visited said girls in maharashtra in fear indapur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाढत्या अत्याचारांच्या घटनांमुळे महाराष्ट्रात मुलींमध्ये भीतीचे वातावरण- चित्रा वाघ

बोरी प्रकरणी पोलिसांनी आई-वडिलांचा पुरवणी जबाब घ्यावा, याप्रकरणी आरोपींना कठोर शिक्षा व्हावी ...

रेणुका देवी दूध संस्था निवडणूक हल्ला प्रकरण; प्रसिद्ध उद्योगपती विकास ताकवणेसह ५ जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | case registered against 5 persons industrialist vikas takwane renuka devi milk sanstha election | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रेणुका देवी दूध संस्था निवडणूक हल्ला प्रकरण; प्रसिद्ध उद्योगपती विकास ताकवणेसह ५ जणांवर गुन्हा दाखल

ताकवणे हे सिद्धेश्वर इंडस्ट्रीज पिंपरी-चिंचवडचे प्रमुख असून पिंपरी-चिंचवड मध्ये उद्योग क्षेत्रामध्ये त्यांचे नाव आहे... ...