लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
पोटच्या मुलाचा केला १ लाख रुपयांना सौदा; अपहरणाचा बनाव २४ तासांतच झाला उघड - Marathi News | Deal of son for Rs 1 lakh; The abduction was revealed within 24 hours | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोटच्या मुलाचा केला १ लाख रुपयांना सौदा; अपहरणाचा बनाव २४ तासांतच झाला उघड

मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, विविध पोलीस ठाण्यांमधील ९  तपास पथकांमार्फत मुलाचा शोध घेण्यात येत होता. ...

नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे शरद पवारांनाही वेदना झाल्या- सुप्रिया सुळे - Marathi News | Prime Minister Narendra Modi's statement about Maharashtra caused pain Said That NCP MP Supriya Sule | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे शरद पवारांनाही वेदना झाल्या- सुप्रिया सुळे

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील आज पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ...

Pune : पुण्यात सारसबागेसमोर आजीबाई मागायच्या भीक, चौकशीअंती उलगडलं वेगळंच सत्य - Marathi News | Pune : Begging for grandma in front of sarasbage pune, a different truth was revealed after interrogation, Crime news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात सारसबागेसमोर आजीबाई मागायच्या भीक, चौकशीअंती उलगडलं वेगळचं सत्य

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७० वर्षांच्या महिलेने पाच वर्षांपूर्वी नातीच्या उपचाराकरिता वाघमारे याच्याकडून १० टक्के व्याजदराने ४० हजार रुपये घेतले होते. ...

शांतीश्री पंडित जेएनयूच्या कुलगुरू - Marathi News | Shantishri Pandit Vice Chancellor of JNU | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शांतीश्री पंडित जेएनयूच्या कुलगुरू

अनेक केंद्रीय व राज्य विद्यापीठांमध्ये त्यांनी संशोधक म्हणून काम केले असून, विविध संस्थांच्या माध्यमातून त्यांनी शैक्षणिक व सामाजिक कामे केली आहेत. ...

Crime News Pune: घर मालकीनीने अनैतिक संबंधास नकार दिला, भाडेकरूने गळा आवळला, मृतदेह बाथरुममध्ये आढळला - Marathi News | Crime News Pune: Denial of immoral relationship, murder of woman by strangulation, incident in lohgaon | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयावह! घर मालकीनीने अनैतिक संबंधास नकार दिला, भाडेकरूने गळा आवळला

Crime News: सदर महिलेचा पती व मुले कामावरून घरी आल्यानंतर घराला कुलूप असल्याचे पाहिले. तिला संपर्क केला असता त्याला प्रतिसाद न मिळाल्यामुळे रात्री उशिरा घराचा दरवाजा तोडल्यानंतर सदर महिलेचा मृतदेह बाथरूममध्ये आढळून आला. ...

Kirit Somaiya Attacker Arrested: किरीट सोमय्या हल्ला प्रकरणी एकाला अटक; शिवसेनेचे कार्यकर्ते मंगळवारी होणार पोलीस ठाण्यात हजर - Marathi News | One arrested in Kirit Somaiya attack case in Pune; Shiv Sena workers to appear at police station on Tuesday | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :किरीट सोमय्यांवर शर्ट भिरकावला, पोलिसांनी एकाला अटक केली

Kirit Somaiya attack case in Pune: किरीट सोमय्या यांच्यावर शर्ट भिरकविण्याचा प्रकार सनी गवते याने केला होता. सीसीटीव्हीमध्ये तो दिसून येतो. त्यावरून त्याला अटक केली आहे. ...

किरीट सोमय्या हल्ला प्रकरण! भविष्यात सर्व हिशोब चुकते होणार; चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेला इशारा - Marathi News | Kirit Somaiya attack case pune In the future all calculations will be wrong Chandrakant Patil warns Shiv Sena | Latest pune News at Lokmat.com

पुणे :किरीट सोमय्या हल्ला प्रकरण! भविष्यात सर्व हिशोब चुकते होणार; चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेला इशारा

किरीट सोमय्या हल्लाप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून सर्व पुरावे देणार असल्याचेही पाटील यांनी यावेळी सांगितले. ...

पुणे महापालिकेच्या कर्मचाऱ्याने ४० हजारांचे कर्ज देऊन उकळले साडेनऊ लाख; महिलेवर आली उपासमारीची वेळ - Marathi News | An employee of Pune Municipal Corporation gave a loan of Rs 40 thousand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेच्या कर्मचाऱ्याने ४० हजारांचे कर्ज देऊन उकळले साडेनऊ लाख; महिलेवर आली उपासमारीची वेळ

सत्तर वर्षांच्या महिलेने पाच वर्षांपूर्वी नातीच्या उपचाराकरिता वाघमारे याच्याकडून १० टक्के व्याजदराने ४० हजार रुपये घेतले होते ...

कर्जत जवळच्या ढाक डोंगरात ट्रेकरचा मृतदेह शोधण्यासाठी धावले गिर्यारोहक; केली १० तासांची कसरत - Marathi News | Climbers rush to find trekker's body on Dhak hill near Karjat; Kelly exercises for 10 hours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कर्जत जवळच्या ढाक डोंगरात ट्रेकरचा मृतदेह शोधण्यासाठी धावले गिर्यारोहक; केली १० तासांची कसरत

कर्जत जवळच्या ढाक बहिरी किल्ल्यावर ५ फेब्रुवारी रोजी औरंगाबाद येथील पाच जण ट्रेकिंगसाठी गेले होते. दुपारी त्यापैकी एकाचा तोल गेल्यामुळे पडून जागीच मृत्यू झाला ...