लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
Post office MIS: लग्नानंतर लगेचच पोस्टात हे अकाऊंट उघडा; दर महिन्याला येतील 4950 रुपये - Marathi News | Post office MIS: Open Monthly income Scheme account in Post immediately after marriage; Get Rs 4950 per month guarantied | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :लग्नानंतर लगेचच पोस्टात हे अकाऊंट उघडा; दर महिन्याला येतील 4950 रुपये, कमवा...

Post office Income: वाईट विचार परंतू तो आधी केलेला बरा असतो नाही का. समजा नोकरी गेली, अपघातात अपंगत्व आले तर पुढे काय? हे आपले भविष्य सुखकर होण्यासाठी पोस्ट ऑफिसच्या काही योजना आहेत, तिथे तुमचे पैसे सुरक्षित राहतात, तसेच गॅरंटीड रिटर्नदेखील मिळतो. ...

Medha Patkar Alligation on Bill Gates: कोरोना ज्या वुहानच्या लॅबोरेटरीतून निघाला त्याचा मालक बिल गेट्स; मेधा पाटकर यांचा गंभीर आरोप - Marathi News | Medha Patkar Alligation on Bill Gates: Bill Gates, owner of the Wuhan laboratory where Corona birth; Serious allegations of Medha Patkar in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरोना ज्या वुहानच्या लॅबमधून निघाला त्याचा मालक बिल गेट्स; मेधा पाटकर यांचा गंभीर आरोप

Medha Patkar on Wuhan Lab Corona Bill Gates: मेधा पाटकर आज पुण्यात आल्या होत्या. आंतरराज्यीय मजूर स्थलांतर कायद्यासंदर्भात त्यांनी कामगार आयुक्तांची भेट घेतली. यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. ...

Pune Crime: पुणे - नाशिक महामार्गावरील खेड घाटात युवकाचा खून; मृतदेह फेकला दरीत - Marathi News | Murder of a youth in Khed Ghat on Pune Nashik highway The bodies were thrown into the valley | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime: पुणे - नाशिक महामार्गावरील खेड घाटात युवकाचा खून; मृतदेह फेकला दरीत

पुणे - नाशिक महामार्गावर नवीन बाह्यवळण खेड घाटात चौधरी यांचा दि. २१ रोजी रात्रीच्या सुमारास खुन झाला ...

सख्ख्या बहिणींवर सासरच्या छळाने उपासमारीची वेळ; लॉकडाऊनमध्ये किराणा मालाच्या किटवर काढले दिवस - Marathi News | Time of starvation due to persecution of 2 sisters Days spent on grocery kits in lockdown | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सख्ख्या बहिणींवर सासरच्या छळाने उपासमारीची वेळ; लॉकडाऊनमध्ये किराणा मालाच्या किटवर काढले दिवस

दोन्ही सख्ख्या बहिणींची लग्न त्यांच्या आत्याच्या मुलांशी झाले. लग्नानंतर काही वर्षांनी शुल्लक कारणांच्या वादामुळे दोघा सुनांना, सासूने आणि दिराने घरा बाहेर काढले ...

खासदारांच्या उत्कृष्ट कामगिरीत सुप्रिया सुळे अव्वल; सलग सातव्या वर्षी संसदरत्न पुरस्कार जाहीर - Marathi News | Supriya Sule tops in MP best performance Parliamentary Ratna Award announced for the seventh year in a row | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खासदारांच्या उत्कृष्ट कामगिरीत सुप्रिया सुळे अव्वल; सलग सातव्या वर्षी संसदरत्न पुरस्कार जाहीर

खासदार सुप्रिया सुळे यांनी चालू लोकसभेच्या कामकाजात १ जून २०१९ ते ११ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत ९२ टक्के उपस्थिती लावत १६३ चर्चांमध्ये सहभाग घेतला. ...

India Book Of Records: बारामतीच्या युवतीची इंडिया रेकॉर्ड बुकमध्ये नोंद; मुंबई ते पुणे १६१ कि.मी. सोलो रनिंग - Marathi News | Baramati girl recorded in India Record Book 161 km from Mumbai to Pune Running solo | Latest pune News at Lokmat.com

पुणे :India Book Of Records: बारामतीच्या युवतीची इंडिया रेकॉर्ड बुकमध्ये नोंद; मुंबई ते पुणे १६१ कि.मी. सोलो रनिंग

युनिटी फॉर रन या या संकल्पनेतून बारामती येथील सादीया सय्यद या युवतीने मुंबई ते पुणे १६१ कि.मी. अंतर सोलो रनिंग करीत पूर्ण केले ...

Sansad Ratna Award List: सुप्रिया सुळेंसह 11 खासदारांना संसद रत्न जाहीर; महाराष्ट्राचे चौघे, पैकी तीन महिला, नावे पहा... - Marathi News | Sansad Ratna Award List: 11 MPs including Supriya Sule, Shrirang Appa Barne, Heena Gavit, Fauzia Khan shortlisted for good work | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुप्रिया सुळेंसह 11 खासदारांना संसद रत्न जाहीर; महाराष्ट्राचे चौघे, पैकी तीन महिला, नावे पहा...

Sansad Ratna Award MP's From Maharashtra: प्राइम पॉइंट फाऊंडेशनने मंगळवारी सांगितले की संसदेच्या अर्थ, कृषी, शिक्षण आणि कामगार मंत्रालयांच्या चार समित्यांना त्यांच्या योगदानाबद्दल सन्मानित केले जाईल.11 खासदारांपैकी आठ लोकसभेचे आणि तीन राज्यसभेचे आहेत ...

Disha Salian Death| चंद्रकांत पाटलांची भविष्यवाणी, 'दिशा सालियानच्या मृत्यूचे सत्य सात मार्चनंतर बाहेर येईल' - Marathi News | truth about disha salian death will come out after march 7 said chandrakan patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Disha Salian Death| चंद्रकांत पाटलांची भविष्यवाणी, 'दिशा सालियानच्या मृत्यूचे सत्य सात मार्चनंतर बाहेर येईल'

'सात मार्चनंतर सगळे पुरावे बाहेर येतील...' ...

..अन् पुण्यातील मटका किंग संजय पाटोळेच्या खुनाचे गूढ उलगडलं, सहाजण गजाआड - Marathi News | Six arrested in Pune Matka King Sanjay Subhash Patole murder case | Latest satara News at Lokmat.com

सातारा :..अन् पुण्यातील मटका किंग संजय पाटोळेच्या खुनाचे गूढ उलगडलं, सहाजण गजाआड

अवघ्या १२ तासांत पोलिसांनी मुख्य सूत्रधारासह सहा जणांना अटक केली. हा खून आर्थिक व्यवहारातून झाला असल्याचे तपासात उघड झाले. ...