लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
देहूत गॅस कटरने एटीएम फोडताना दोघे जेरबंद;महिलेसह पाच जणांवर देहूरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल - Marathi News | pimparichinchwad crime Two arrested while trying to break ATM with gas cutter in Dehut | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :देहूत गॅस कटरने एटीएम फोडताना दोघे जेरबंद;महिलेसह पाच जणांवर देहूरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

- हरियाणातील चोरट्यांची टोळी : तिघे जण मोटारीतून पसार; ...

मुसळधार...! उद्योगनगरीला धोऽ..धो..धुतले,रस्ते गेले पाण्याखाली; वातावरणात गारठा - Marathi News | Torrential rain washed away the industrial city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुसळधार...! उद्योगनगरीला धोऽ..धो..धुतले,रस्ते गेले पाण्याखाली; वातावरणात गारठा

- पवना धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ;; चिंचवड येथील मोरया गोसावी मंदिराच्या पायरीला लागले पाणी; नोकरदार आणि बाजारकरूंची तारांबळ, रस्त्यांवर साचलेल्या पाण्यामुळे वाहनचालकांना विशेषतः दुचाकीस्वारांना पाण्यातून मार्ग काढणे कठीण ...

अ‘जून’ भरपूर... पुढील जून महिन्यातही देशात सरासरीपेक्षा अधिक कोसळधारा - Marathi News | More than average rainfall in the country next month as well farmers will get relief | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अ‘जून’ भरपूर... पुढील जून महिन्यातही देशात सरासरीपेक्षा अधिक कोसळधारा

शेतकऱ्यांना मिळणार दिलासा, राज्यात पावसाचे आणखी १० बळी ...

'माळेगाव' च्या रणसंग्रामात खुद्द अजित पवार उतरले 'ब'वर्गातून केला अर्ज दाखल; शेवट च्या दिवशी ५९३ उमेदवारी अर्ज दाखल - Marathi News | Ajit Pawar himself entered the battle of Malegaon filed his application from 'B' category; 593 candidatures filed on the last day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'माळेगाव' च्या रणसंग्रामात खुद्द अजित पवार उतरले 'ब'वर्गातून केला अर्ज दाखल; शेवट च्या दिवशी ५९३ उमेदवारी अर्ज दाखल

आज आज खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 'ब' वर्ग मतदार संघातून अर्ज दाखल केल्याने निवडणुकीची चुरस वाढली आहे.   ...

राक्षसी पद्धतीने वैष्णवीला मारलंय; आरोपींना फाशी व्हावी अशीच सगळ्यांची इच्छा - चित्रा वाघ - Marathi News | Vaishnavi was killed in a monstrous manner; everyone wants the accused to be hanged - Chitra Wagh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राक्षसी पद्धतीने वैष्णवीला मारलंय; आरोपींना फाशी व्हावी अशीच सगळ्यांची इच्छा - चित्रा वाघ

एकविसाव्या शतकामध्ये सुद्धा पोरींना इतक्या वाईट पद्धतीने मारलं गेलंय. जनावराला सुद्धा कोणी मारत नाही ...

मुसळधार पाऊस! पुण्यातील सिंहगड किल्ला गुरुवारी बंद, वनविभागाचा निर्णय - Marathi News | Heavy rains! Sinhagad Fort in Pune closed on Thursday, Forest Department decision | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुसळधार पाऊस! पुण्यातील सिंहगड किल्ला गुरुवारी बंद, वनविभागाचा निर्णय

नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून गुरुवारी (दि. २९)रोजी सिंहगड किल्ला बंद ठेवण्यात येणार ...

२९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली, कसून चौकशी करा, कस्पटेंची मागणी - Marathi News | 15 out of 29 wounds are fresh; Vaishnavi was beaten to death, demand a thorough investigation, Kaspate demands | Latest pune News at Lokmat.com

पुणे :२९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली, कसून चौकशी करा, कस्पटेंची मागणी

१५ जखमा तिच्या मृत्यूपूर्वी २४ तासांच्या आत झालेल्या होत्या, त्यामुळे तिच्या मृत्यूपूर्वी तिला मारहाण करण्यात आल्याने आत्महत्या नसून हत्याच आहे, असे माझे ठाम म्हणणे आहे ...

हेल्पलाईन नंबर सकाळी 9.45 ते सायंकाळी 06.15 या कार्यालयीन वेळेत सुरु; महिला आयोगाचे स्पष्टीकरण - Marathi News | Helpline number is open during office hours from 9.45 am to 6.15 pm; Women's Commission clarifies | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हेल्पलाईन नंबर सकाळी 9.45 ते सायंकाळी 06.15 या कार्यालयीन वेळेत सुरु; महिला आयोगाचे स्पष्टीकरण

माध्यमांनी ही बाब लक्षात आणून दिल्यानंतर आता महिला आयोगाला जाग आली असून त्यांनी समाजमाध्यमांवर दोन्ही क्रमांक सुरु असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे ...

बारामतीत सर्पदंशाने महिलेचा मृत्यू; नातेवाईकांचा आरोप, उपचाराला उशीर झाला म्हणून... - Marathi News | Woman dies of snakebite in Baramati Relatives allege delay in treatment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत सर्पदंशाने महिलेचा मृत्यू; नातेवाईकांचा आरोप, उपचाराला उशीर झाला म्हणून...

रुग्णाला वेळेत उपचार दिल्यानंतरही शरीराने उपचारांना साथ न दिल्याने मृत्यू झाल्याचा रुग्णालयाचा दावा ...