लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
"गद्दारी आमच्याबरोबर केली पण हीच शेतकऱ्यांबरोबर करू नका" - आदित्य ठाकरे - Marathi News | Treason was done with us but don't do the same with the farmers Aditya Thackeray | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"गद्दारी आमच्याबरोबर केली पण हीच शेतकऱ्यांबरोबर करू नका" - आदित्य ठाकरे

पुण्यात माजी मंत्री व युवासेना नेते आदित्य ठाकरे अतिवृष्टी पाहणी दौरा ...

'महाराष्ट्रच गुजरातमध्ये विलीन करा'; टाटा एअरबस प्रकल्प गेल्याने ब्राह्मण महासंघाचा संताप - Marathi News | 'Merge Maharashtra itself with Gujarat'; Brahmin Federation anand dave angry over Tata Airbus project lift for baroda | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'महाराष्ट्रच गुजरातमध्ये विलीन करा'; टाटा एअरबस प्रकल्प गेल्याने ब्राह्मण महासंघाचा संताप

ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी थेट महाराष्ट्र सरकावर जोरदार प्रहार केला ...

Accident: मोरगाव-बारामती रस्त्यावर भीषण अपघात; आई अन् मुलानं गमावला जीव - Marathi News | Accident: Fatal accident on Morgaon-Baramati road; Mother and son lost their lives | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोरगाव-बारामती रस्त्यावर भीषण अपघात; आई अन् मुलानं गमावला जीव

Accident: मोरगाव - बारामती या जिल्हा मार्ग क्रमांक 65 वर काऱ्हाटी नजीक  फोंडवाडा येथे   चारचाकी गाडीने दुचाकी वरील दोन व्यक्ती व एक   पादचारी यांना जोरदार ठोस दिली आहे . ...

वडगाव आनंद येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाचे आदित्य ठाकरेंनी केले सांत्वन - Marathi News | Aditya Thackeray consoled the suicide victim family of Vadgaon Anand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वडगाव आनंद येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाचे आदित्य ठाकरेंनी केले सांत्वन

वडगाव आनंद येथील दशरथ लक्ष्मण केदारी या शेतक-याने 17 सप्टेंबर रोजी कर्जबाजारी पणाला कंटाळून चिठ्ठी लिहित शेततळ्यात आत्महत्या केली होती. ...

'त्या' बैठकीत नरेंद्र मोदींनी 'जीएसटी'वर हल्ला चढवला होता, पवारांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | In 'that' meeting, Narendra Modi attacked 'GST', Says Sharad pawar on central government policy | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'त्या' बैठकीत नरेंद्र मोदींनी 'जीएसटी'वर हल्ला चढवला होता, पवारांनी स्पष्टच सांगितलं

-ज्येष्ठ नेते शरद पवार यांची केंद्र सरकारच्या कर रचनेवर टीका  ...

Vinayak Nimhan: माजी आमदार विनायक निम्हण यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन - Marathi News | Former MLA Vinayak Nimhan passed away due to acute heart attack | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Vinayak Nimhan: माजी आमदार विनायक निम्हण यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

कोथरूड मतदार संघाचे विभाजन झाल्यानंतर काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर त्यांनी शिवाजीनगर मतदारसंघात देखील आमदार म्हणून निवडून आले होते ...

वृत्तपत्रात बदनामी करण्याची धमकी देऊन ५ लाखांची खंडणी वसुल करणार्‍या चार तोतया पत्रकारांना अटक - Marathi News | Four fake journalists were arrested for threatening to defame the newspaper and extorting Rs 5 lakh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वृत्तपत्रात बदनामी करण्याची धमकी देऊन ५ लाखांची खंडणी वसुल करणार्‍या चार तोतया पत्रकारांना अटक

प्रमोद साळुंखे, वाजीद सय्यद, मंगेश तांबे आणि लक्ष्मणसिंग तंवर अशी अटक केलेल्यांची नावे ...

"महिला वकिलांनी न्यायालयात केस बांधू नये", पुण्याच्या शिवाजीनगर न्यायालयाची अजब नोटीस - Marathi News | "Women lawyers should not file cases in court", strange notice of Pune's Shivajinagar court | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"महिला वकिलांनी न्यायालयात केस बांधू नये", पुण्याच्या शिवाजीनगर न्यायालयाची अजब नोटीस

‘महिला वकील आपले केस न्यायालयात बांधत असल्याचे वारंवार निदर्शनाला आले आहे. त्यांच्या अशा कृतीमुळे न्यायालयीन कामकाजात अडथळा निर्माण होतो ...

येणाऱ्या काळात ‘मुख्यमंत्री’ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच; दत्तात्रय भरणे यांचा दावा - Marathi News | In the future the Chief Minister belongs to the Nationalist Congress Party Dattatraya Bharne's claim | Latest pune News at Lokmat.com

पुणे :येणाऱ्या काळात ‘मुख्यमंत्री’ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच; दत्तात्रय भरणे यांचा दावा

राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळण्याची गरज ...