Ashish Kapoor arrested: कपूर आणि दोन अज्ञात पुरूषांनी या महिलेवर बलात्कार केल्याचे आरोप होता. सुरुवातीला महिलेने आपल्यावर आणखी एका महिलेने हल्ला केल्याचे म्हटले होते. परंतू नंतर तिने सर्व जबाब बदलत आशिष कपूरचे नाव घेतले होते. ...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाहणी दौऱ्यानंतरही या समस्येवर ठोस उपाययोजना झाल्या नसून, उलट वाहतूक कोंडीत अधिकच भर पडल्याचे चित्र आहे. यामुळे नागरिक, वाहनचालक आणि प्रवासी हैराण झाले आहेत. ...
पिकअप वाहनासह ३९ कोळशाच्या गोण्या असा एकूण ११ लाख २० हजार रुपयांचा ऐवज वन विभागाने जप्त केला आहे. याप्रकरणी शिरापूर (ता. दौंड) येथील दिलीप सांगळे याच्यावर वन गुन्हा दाखल करण्यात आला ...
दोन्ही बाजूंना २-मार्गी सेवा रस्ते उभारले जाणार आहेत. याशिवाय, एकाच खांबावर आधारित पहिल्या स्तरावरील (स्तर-१) ८-मार्गी उड्डाणपूल बांधण्याचे नियोजन आहे. ...