लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

श्रीवल्लीची काढली छेड; पुष्पावर गुन्हा दाखल, तरुणीला भर रस्त्यात मिठी मारण्याचा प्रयत्न... - Marathi News | In Pune, a young man who molested a young woman was charged with molestation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :श्रीवल्लीची काढली छेड; पुष्पावर गुन्हा दाखल, तरुणीला भर रस्त्यात मिठी मारण्याचा प्रयत्न...

पुण्यात एका टोळभैरवाने तरुणीला भर रस्त्यात मिठी मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला ...

Pune Metro: पुणे मेट्रोच्या 'बुधवार पेठ मेट्रो स्टेशन' हे नाव बदलण्याची शक्यता; स्थानक 'या' नावाने ओळखले जाणार - Marathi News | Pune Metro Budhwar Peth Metro Station to be renamed The station will be known as 'Ya' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Metro: पुणे मेट्रोच्या 'बुधवार पेठ मेट्रो स्टेशन' हे नाव बदलण्याची शक्यता; स्थानक 'या' नावाने ओळखले जाणार

शहरातील बुधवार पेठ मेट्रो स्थानकाच्या नावात चूक झाल्याचे महामेट्रोच्या प्रकल्प अहवालातून समोर आले ...

Petrol, Diesel Price Hike story in Pune: पेट्रोल, डिझेलच्या किंमती कितीने वाढल्या? अहो त्या पैशांत अडीज लीटर दूध आले असते... - Marathi News | How much did petrol and diesel prices go up in 7 days? you can buy 2.5-3 liter milk in tank full method, story of pune car owner | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पेट्रोल, डिझेलच्या किंमती कितीने वाढल्या? अहो त्या पैशांत अडीज लीटर दूध आले असते...

Petrol, Diesel Price Hike calculation: आठवडाभरात पेट्रोल आणि डिझेल प्रत्येकी ४ रुपयांनी महागले आहे. 80,80,80,80,50,30 असे करत करत तब्बल ४.१० रुपयांची वाढ झाली आहे. आता घरखर्चाचा हिशेब घालताना लोकांची तारांबळ उडत असल्याचे दिसत आहे. ...

Pune Crime:गुंडाच्या टोळक्याची कामगाराला बेशुद्ध पडेपर्यंत मारहाण; पुण्यातील धक्कदायक घटना - Marathi News | goons worker beaten to death Shocking incident in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime:गुंडाच्या टोळक्याची कामगाराला बेशुद्ध पडेपर्यंत मारहाण; पुण्यातील धक्कदायक घटना

रुग्णालयात कामगारावर उपचार करण्यात येत असून अजूनही तो बेशुद्धावस्थेत आहे. ...

पुण्यात इंधन दरवाढीविरोधात गॅस सिलेंडरची अंत्ययात्रा; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मुंडन करत नोंदवला निषेध - Marathi News | Funeral of gas cylinder against fuel price hike in pune ncp workers shaved their heads in protest | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात इंधन दरवाढीविरोधात गॅस सिलेंडरची अंत्ययात्रा; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मुंडन करत नोंदवला निषेध

केंद्र सरकारच्या अख्यारीत असणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती मध्ये दररोज वाढ होत असून, ही वाढ थांबावी या हेतूने निषेध आंदोलन ...

'सगळे उन्हातान्हात अडकलेत, मी त्यांना पाणी वाटतोय'; माणसातला देवमाणूस बनला तहानलेल्यांचा आधार - Marathi News | Everyone is stuck in the heat I feel like water to them Man became the basis of the thirsty in pune mumbai highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'सगळे उन्हातान्हात अडकलेत, मी त्यांना पाणी वाटतोय'; माणसातला देवमाणूस बनला तहानलेल्यांचा आधार

पुणे मुंबई हायवेवर उन्हातान्हात अडकलेल्या माणसांची तहान भागवणारा माणसातला देवमाणूस आधार बनल्याचे सकारात्मक चित्र दिसून आले ...

चक्क पोलिसांच्या नावे उकळत होते खंडणी, आयुक्तांनी असा रचला सापळा... - Marathi News | The names of the police commissioners were boiling, krishna prakash plan and catch | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चक्क पोलिसांच्या नावे उकळत होते खंडणी, आयुक्तांनी असा रचला सापळा...

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी वेशांतर करून टोळी केली जेरबंद ...

पुण्यातील बिल्डरला तब्बल १५ कोटी रुपयांचा दंड - Marathi News | Pune builder fined Rs 15 crore | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील बिल्डरला तब्बल १५ कोटी रुपयांचा दंड

हरित लवादाचा दणका; पर्यावरण पूर्ववत करा, मगच बांधकामास परवानगी ...

ओलाच्या इलेक्ट्रिक स्कूटरला पुण्यात लागली आग; कंपनीकडून चौकशी सुरू - Marathi News | Ola's electric scooter catches fire in Pune; The reason behind the incident is unclear | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ओलाच्या इलेक्ट्रिक स्कूटरला पुण्यात लागली आग; कंपनीकडून चौकशी सुरू

कंपनीने स्पष्ट केले की, पुण्यातील या घटनेची आम्हाला माहिती मिळाली. ...