Gajanan Kirtikar : माझा मुलगा व मी एकमेकांबरोबर बोलून वेगळे झालो आहोत. त्याला मी विचारले होते, मात्र त्याने सांगितले की मी येणार नाही. मला तिथे तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करायचा नव्हता, म्हणून मी शिंदे गटात आलो, असे खासदार गजानन कीर्तीकर यांनी सा ...