लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

इनशर्ट, शूज अन् मास्क; पोलिस असल्याचं भासवायचा आणि...; पुण्यातील आरोपीबद्दल धक्कादायक माहिती - Marathi News | Shocking information about the accused in Pune swargate rape case in police investigation | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :इनशर्ट, शूज अन् मास्क; पोलिस असल्याचं भासवायचा आणि...; पुण्यातील आरोपीबद्दल धक्कादायक माहिती

तरुणीला फसवून शिवशाही बसमध्ये नेलं आणि तिथं तिच्यावर दोनदा अत्याचार केल्याचं पोलिस तपासात स्पष्ट झालं आहे. ...

Video: आरोपी गाडे शिरूरच्या या घरात पाणी प्यायला नंतर फरार झाला; गावकऱ्यांची माहिती - Marathi News | The accused dattatray gade went to drink water in this house of Shirur Information about villagers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: आरोपी गाडे शिरूरच्या या घरात पाणी प्यायला नंतर फरार झाला; गावकऱ्यांची माहिती

पोलीस त्याठिकाणी पोहोचले असून आरोपीचा त्या गावात, आसपासच्या परिसरात श्वानपथकाच्या मदतीने शोध सुरु आहे ...

स्वारगेट अत्याचार पोलिसांनी पूर्ण दिवस दडपला..! केंद्रीय मंत्र्यांनी कान टोचले पण सुधारणा होईना - Marathi News | Is the pune city safe Is the Pune Police taking Union Minister Muralidhar Mohol's order seriously or not | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वारगेट अत्याचार पोलिसांनी पूर्ण दिवस दडपला..! केंद्रीय मंत्र्यांनी कान टोचले पण सुधारणा होईना

शहर सुरक्षित आहे का ? केंद्रीय मंत्र्यांच्या आदेशाचे पुणे पोलिसांना गांभीर्य आहे की नाही ...

Video: तब्बल ४८ तासांपासून फरार; गाडेचा शिरूरमध्ये शोध सुरु, पोलिसांसोबतच श्वानपथक तैनात - Marathi News | absconding for almost 48 hours The search for the dattatray gade has started in Shirur along with the police dog teams have been deployed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तब्बल ४८ तासांपासून फरार; गाडेचा शिरूरमध्ये शोध सुरु, पोलिसांसोबतच श्वानपथक तैनात

आरोपी याच परिसरातील शेतात लपवून बसला असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे ...

"स्वारगेट बस स्थानकाच्या बसमध्येच...", पुण्यातील २६ वर्षीय तरुणीवर बलात्काराच्या घटनेनंतर मराठी अभिनेता भडकला - Marathi News | pune swargate shivshahi bus rape case marathi actor pushkar jog shared angry post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"स्वारगेट बस स्थानकाच्या बसमध्येच...", पुण्यातील २६ वर्षीय तरुणीवर बलात्काराच्या घटनेनंतर मराठी अभिनेता भडकला

पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका २६ वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मराठी अभिनेता पुष्कर जोगदेखील भडकला आहे. ...

पंचावन्न तास झाले, आरोपी पकडला का नाही? अंजली आंबेडकरांनी केले पोलिसांचा कामावर प्रश्न उपस्थित   - Marathi News | pancaavanana-taasa-jhaalae-araopai-pakadalaa-kaa-naahai-anjalai-anbaedakaraannai-kaelae-paolaisaancaa-kaamaavara-parasana-upasathaita | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पंचावन्न तास झाले, आरोपी पकडला का नाही? अंजली आंबेडकरांनी केले पोलिसांचा कामावर प्रश्न उपस्थित  

संविधान आणि कायद्यानुसार आरोपी याला शिक्षा झाली पाहिजे. या घटनेचा हलगर्जीपणाला पोलीस आयुक्त जबाबदार धरत आहेत. ...

दत्तात्रय गाडेने केले होते महिलांच्या उजैन यात्रेचे प्लॅनिंग; शिरूरचे आमदार अशोक पवारांचा आरोप - Marathi News | Dattatraya Gade had planned the women Ujain Yatra Allegation of Shirur MLA Ashok Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दत्तात्रय गाडेने केले होते महिलांच्या उजैन यात्रेचे प्लॅनिंग; शिरूरचे आमदार अशोक पवारांचा आरोप

दत्तात्रय गाडेचे हितसंबंध कोणाकोणाशी जोडले आहेत हे शोधणं गरजेचं आहे, तसेच त्यांच्यावर कारवाई करता येते का? हे पोलिसांनी पाहावे ...

'मर्सिडीज गिफ्ट' वादावरून नीलम गोऱ्हे अडचणीत; ठाकरे गटाच्या नेत्याने पाठवली नोटीस - Marathi News | Neelam Gorhe in trouble over 'Mercedes gift' Statement controversy; Uddhav Thackeray group leader Sushma Andhare sends notice | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मर्सिडीज गिफ्ट' वादावरून नीलम गोऱ्हे अडचणीत; ठाकरे गटाच्या नेत्याने पाठवली नोटीस

नीलम गोऱ्हे यांनी केलेले विधान अपमानजनक, बदनामीकारक आहेत. खळबळ उडवून देण्यासाठी अशी विधाने करणे दुर्दैवी आहे असंही नोटिशीत सांगितले आहे. ...

"साहेब खूप घाणेरडा प्रकार होता"; उद्धव ठाकरेंचा वसंत मोरेंना फोन, म्हणाले, "आपला जीव जळतोय पण..." - Marathi News | Uddhav Thackeray took note of Vasant More protest at Swargate bus stand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"साहेब खूप घाणेरडा प्रकार होता"; उद्धव ठाकरेंचा वसंत मोरेंना फोन, म्हणाले, "आपला जीव जळतोय पण..."

स्वारगेट बसस्थानकात वसंत मोरे यांनी केलेल्या आंदोलनाची उद्धव ठाकरे यांनी दखल घेतली ...