लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
संभाजी राजेंना धर्मवीर म्हणण्यात काहीही वावगं नाही; शरद पवार स्पष्टच बोलले - Marathi News | There is nothing wrong in calling the Sambhaji kings religious heroes Sharad Pawar spoke clearly | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संभाजी राजेंना धर्मवीर म्हणण्यात काहीही वावगं नाही; शरद पवार स्पष्टच बोलले

राज्यातील महत्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यासाठी जाणीवपुर्वक विविध वाद उकरुन प्रयत्न केला जात आहे ...

कोणाला थोबडवायला कायदा आहे की नाही? विद्या चव्हाण यांचा चित्रा वाघ यांना टोला - Marathi News | Is there a law to slap someone or not Chitra Wagh by Vidya Chavan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोणाला थोबडवायला कायदा आहे की नाही? विद्या चव्हाण यांचा चित्रा वाघ यांना टोला

कोणी कसले कपडे घातले म्हणून समजा बिघडला, असे मला वाटत नाही ...

साहित्य संमेलन अन् ‘PIFF’ एकाच वेळी होणार; रसिक पसंती कुणाला देणार? - Marathi News | sahitya sammelan and PIFF will be held simultaneously Who will give a fan favorite | Latest pune News at Lokmat.com

पुणे :साहित्य संमेलन अन् ‘PIFF’ एकाच वेळी होणार; रसिक पसंती कुणाला देणार?

वर्धा येथे दि. ३ ते ५ फेब्रुवारीदरम्यान साहित्य संमेलन, तर याच कालावधीत दि. २ ते ९ फेब्रुवारीदरम्यान पिफ रंगणार ...

Lakshman Jagtap: आमदार लक्ष्मण जगताप अनंतात विलीन; पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार - Marathi News | MLA Laxman Jagtap passed away in pimpri chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Lakshman Jagtap: आमदार लक्ष्मण जगताप अनंतात विलीन; पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

पिंपरी-चिंचवड शहरातील राजकारणात गेली पस्तीस वर्षे जगताप यांचे वलय ...

शरद पवारांनी अजितदादांचे कान टोचले! छ. संभाजी महाराज स्वराज्य रक्षक की धर्मवीर? स्पष्टच सांगितलं - Marathi News | NCP President Sharad Pawar reacts to opposition leader Ajit Pawar's statement regarding Chhatrapati Sambhaji Maharaj | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवारांनी अजित पवारांचे कान टोचले ! छ. संभाजी महाराज स्वराज्य रक्षक की धर्मवीर?

हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मवीर म्हणणे चुकीचे असल्याचे सांगून स्वराज्यरक्षक म्हंटले पाहिजे, असं वक्तव्य केले होते. ...

Lakshman Jagtap: नगरसेवक ते आमदार, ३५ हुन अधिक वर्षे राजकारण; अत्यंत कृतिशील व्यक्तिमत्व - Marathi News | Corporator to MLA 35 plus years in politics Highly creative personality Lakshman Jagtap | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Lakshman Jagtap: नगरसेवक ते आमदार, ३५ हुन अधिक वर्षे राजकारण; अत्यंत कृतिशील व्यक्तिमत्व

राजकारण, समाजकारण, शिक्षण, सहकार, व्यापार, कला, उद्योग या क्षेत्रात आपल्या दैदीप्यमान कर्तृत्वाने स्वतःचे अढळ स्थान निर्माण करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे चिंचवडचे आमदार लक्ष्मण पांडूरंग जगताप ...

NFAI चे स्वतंत्र अस्तित्व संपुष्टात...! सर्वच उपक्रमांवर ‘मर्यादा’ ही एक धोक्याची घंटा - Marathi News | Independent existence of NFAI ends Limit on all activities | Latest pune News at Lokmat.com

पुणे :NFAI चे स्वतंत्र अस्तित्व संपुष्टात...! सर्वच उपक्रमांवर ‘मर्यादा’ ही एक धोक्याची घंटा

सरकार केंद्राच्या अखत्यारितील संस्थांचे स्वातंत्र्य संपवत त्यावर नियंत्रण ठेवण्याचा घाट घालत आहे ...

धर्मवीर वाद खोटा, ही भाजप - RSS ची चाल, पुरावे असतील तर जाहीर चर्चा करा - संभाजी ब्रिगेड - Marathi News | Dharamveer controversy is false this is BJP RSS ploy if there is evidence discuss it publicly - Sambhaji Brigade | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धर्मवीर वाद खोटा, ही भाजप - RSS ची चाल, पुरावे असतील तर जाहीर चर्चा करा - संभाजी ब्रिगेड

छत्रपती संभाजी महाराज 'स्वराज्य रक्षक' होते याबद्दल पुराव्यानिशी संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र समोर मांडायला तयार आहे ...

WhatsApp ग्रुपमधून काढून टाकले म्हणून कापली जीभ; फुरसुंगी भागातील धक्कादायक घटना - Marathi News | Cut tongue as removed from WhatsApp group Shocking incident in Fursungi area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :WhatsApp ग्रुपमधून काढून टाकले म्हणून कापली जीभ; फुरसुंगी भागातील धक्कादायक घटना

आरोपीने इतरांना बोलावून किरकोळ कारणावरून मारहाण सुद्धा केली ...