शनिवारी रात्री ऐरोली येथे मिक्सर ट्रक आणि कारमध्ये अपघात झाला होता. यावेळी कारमधील दोघांनी ट्रकचालक प्रल्हाद कुमार याला कारमध्ये बळजबरीने बसवून नेले. याप्रकरणी रबाळे पोलिसांत तक्रार करण्यात आली. ...
नाम फाउंडेशन दशकपूर्ती समारंभात ते बोलत होते. यावेळी पद्मभूषण डॉ. विजय भटकर, ‘नाम’चे संस्थापक अभिनेता नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे मंत्री चंद्रकांत पाटील व उदय सामंत उपस्थित होते. ...
ओबीसी समाजाने चिंता करण्याची गरज नाही. एकही नकली व्यक्ती ओबीसीमध्ये समाविष्ट होणार नाही. याची काळजी त्या जीआरमध्ये घेण्यात आलेली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ...
पुणे येथे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची बैठक महाराष्ट्र साहित्य परिषदेत रविवारी पार पडली. या बैठकीत महामंडळाच्या घटक आणि संलग्न संस्थांनी पाटील यांचे नाव अग्रक्रमाने सुचविल्यामुळे त्यांची निवड जाहीर करण्यात आली. ...
CM Devendra Fadnavis PC News: २०१४ ते २०२५ मध्ये जेवढे निर्णय ओबीसी समाजासाठी झाले, ते आमच्या सरकारने केले, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. ...
- लिंकरोड स्मशानभूमी ते बटरफ्लाय ब्रिजचा मार्ग अपूर्ण : केवळ ८० मीटरचे भूसंपादन नसल्याने १७०० मीटरचा रस्ता रखडला, संत मदर तेरेसा उड्डाणपुलावरून लिंक रोडवर येण्यासाठी वळसा ...
गेली चाळीस वर्षे साहित्याची अखंडपणे सेवा करीत आहे. रसिक आणि साहित्य महामंडळाची पसंतीची पावती मिळाली याचे समाधान आणि खूप आनंद आहे - 'पानिपत'कार विश्वास पाटील ...