पालघर - पालघरचे सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी रणजीत देसाई यांचे निलंबन चौकशीअंती मागे "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीत पोलीस ठाण्याला घेराव, पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप, मागणी काय? Malegaon Municipal Corporation Election : दोन्ही ठाकरे बंधूंची झाली युती; मालेगाव पालिकेत प्रभाव किती? मनोमिलनानंतर शांतता भाजपामध्ये प्रवेशाचे 'महाभारत'; मंत्री गिरीश महाजन यांना घेराव; निष्ठावंतांवरच अन्याय का? BSNL ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! 3G सेवा कायमची बंद केली जाणार; तुम्हाला मोबाईल अन सिम बदलावे लागणार... विदर्भात महायुतीचे ठरले! चार महापालिकांत शिंदेसेना, तर दोन ठिकाणी अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी... "युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
नवी मुंबईत शनिवारी सायंकाळी एक ट्रक कारला घासून गेल्याने वाद झाला होता. कारचालकाने ट्रक चालकाला धमकावून त्याला कारमध्ये घालून अपहरण केले होते ...
Pooja Khedkar Mother News: पूजा खेडकरच्या आई वडिलांनी केलेल्या कारनाम्याची राज्यभर चर्चा सुरू झाली आहे. नवी मुंबईतून एका ट्रकचालकाचे अपहरण करणाऱ्या मनोरमा खेडकर आणि त्यांचा पती फरार आहेत. ...
नागरिकांनी फ्लॅट घेऊन जर बिल्डर लोकांना मस्ती आली असेल, तर जे आपल्या हातात आहे ती ॲक्शन घ्या, अजित पवार यांनी अधिकांऱ्यांना सांगितले ...
आरोपी महिलेने प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांना धमकावून पैसे उकळण्यास सुरुवात केली होती ...
चांगल्या सामाजिक कार्यासाठी राजकीय प्रचाराची गरज नसते, त्यासाठी इच्छाशक्ती महत्त्वाची असते ...
आंदेकरचा पुतण्या शिवम, शिवराज, अभिषेक, लक्ष्मी आंदेकर हे गुजरातला पसार झाल्याची माहिती तपासात मिळाली होती ...
हिंजवडीपासून पुण्याकडे येणाऱ्या मार्गावर वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे नव्याने भुयारी मार्गाची आवश्यकता आहे ...
पुणे जिल्ह्यात परतीच्या पावसाने थैमान घातलेलं पाहायला मिळत असून कालपासून संपूर्ण जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरूवात झालेली आहे ...
सर्वोत्कृष्ट प्रायोगिक एकांकिकेसाठी असलेल्या जयराम हर्डीकर स्मृतिचिन्हासाठी या वर्षी एकही एकांकिका पात्र ठरलेली नाही ...
Pooja Khedkar Mother News: आयएएस नियुक्ती रद्द झालेल्या पूजा खेडकरच्या आईचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. एका ट्रकचालकाचे अपहरण करून घरात डांबून ठेवल्याचा पोलिसांच्या तपासातून समोर आला. ...