Suryakant Yewale News: बोपोडी येथील कृषी महाविद्यालयाच्या ताब्यातील सरकारी जमीन कुळांच्या नावे करण्याचा कारनामा करणाऱ्या निलंबित तहसीलदारांना अशा कामांची सवयच असल्याचे पोलिसांनी एफआयआरमध्ये नमूद केले होते. ...
pune News: शासकीय जमीन कायदेशीरदृष्ट्या खरेदी करता येत असल्यास त्यासाठी जमीन किमतीच्या ५० टक्के नजराणा भरून खरेदी खत करता येते. मात्र, मुंढवा येथील शासकीय जागेचा १४७ कोटी रुपयांचा नजराणा न भरताही तो भरला आहे, असे पत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया एंटरप ...
अशा अधिकाऱ्याला पुणे शहराचे तहसीलदारपद बहाल केले जाते आणि त्यांच्या कारणामुळे संपूर्ण जिल्हा प्रशासन बदनाम होते. यावरून अधिकाऱ्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे ...
मृत मुलाचे नाव बादल शब्बीर शेख (वय १३, रा. सच्चाई माता मंदिर, कात्रज) असे असून, तो आपल्या भाऊ मुनीर शब्बीर शेख (वय १५) आणि शाळकरी मित्रांसोबत तलावात पोहण्यासाठी गेला होता. पोहताना बादल अचानक खोल पाण्यात गेला आणि बुडाला. ...
ही प्रक्रिया दोन दिवसांत न झाल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर उपोषण करण्यात येईल,' असा इशारा आचार्य गुप्तिनंदी महाराज यांनी पत्रकार परिषदेत दिला. ...
- गेल्या महिन्याभरात पिंपरखेड परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला. त्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी आक्रमकपणे आंदोलन करत बिबट हल्ल्यावर ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली होती. ...