भाजपानेच प्रकरण बाहेर काढायचे, संबंधितांनी आपलं ऐकलं पाहिजे अशा दृष्टीने प्रयत्न करायचे. भाजपाची मोडस ओपरेंडी ही गुन्हेगारी स्वरुपाची आहे अशी टीका ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केली. ...
खुद्द महसूलमंत्री, या जागेचा व्यवहार रद्द होत असताना पुन्हा ४२ कोटी रुपयांची नोटीस का बजावली, असा प्रश्न उपस्थित करत असल्यास त्यांना काय सुचवायचे आहे ...
समीर पाटील यांचा अर्ज निकाली निघेपर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत समीर पाटील यांच्या विरोधात वक्तव्य करण्याबाबत धंगेकर यांच्यावर न्यायालयाने प्रतिबंध घातला आहे ...
अजित पवारांना आता पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही वाचवू शकणार नाहीत, असा इशारा दमानिया यांनी दिला आहे ...
Parth Pawar News: मुंढवा येथील जमीन खरेदी प्रकरणात पार्थ पवार यांच्या अमेडिया इंटरप्राईजेस एलएलपी कंपनीने मुद्रांक शुल्क बुडविल्यानंतर नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने त्यांना मूळ दस्त अधिकृत करण्यासाठी २१ कोटी व हा दस्त रद्द करण्यासाठी आणखी २१ कोटी ...
जिल्हा प्रशासनाला शंका आल्याने त्यांनी पुणे शहर तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्याकडे ते तपासणीसाठी पाठविले. त्यानंतर येवले यांनी पुढे हा सगळा उद्योग केला असल्याचे समोर आले ...