शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
3
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
4
"मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
5
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
6
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
7
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
8
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
9
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
10
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
11
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
12
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
13
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
14
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
15
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
16
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
17
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
18
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
19
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
20
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद

जेजुरी, सासवडमध्ये आज ‘हास्यकल्लोळ’ कार्यक्रमाचे आयोजन  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 3:20 AM

लोकमत सखी मंचच्या सदस्यांसाठी ‘हास्यकल्लोळ’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जेजुरी, सासवड, बारामती, उरुळी कांचन येथील सखींना हास्यकल्लोळ कार्यक्रमाचा आनंद घेता येणार आहे.

पुणे : लोकमत सखी मंचच्या सदस्यांसाठी ‘हास्यकल्लोळ’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जेजुरी, सासवड, बारामती, उरुळी कांचन येथील सखींना हास्यकल्लोळ कार्यक्रमाचा आनंद घेता येणार आहे. सखी मंच सभासदांसाठी खास दर्जेदार कार्यक्रम जागतिक पातळीवर गौरवण्यात आलेला देश-परदेशात गाजलेल्या एकमेव अद्वितीय हास्यसम्राट प्रा. दीपक देशपांडे कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत. महाराष्ट्राला एकपात्री प्रयोगाची फार मोठी परंपरा आहे.मराठी भाषा ही अत्यंत लवचिक आहे. कर्नाटक, आंध्र, गोवा या राज्यातील भाषांचा परिणाम मराठीवर झालेला आहे. सोलापूर हे महाराष्ट्रातलं भाषेच्या दृष्टीकोनातून वैशिष्ट्यपूर्ण गाव आहे. कानडी, तेलुगू, हिंदी या तीन भाषांच्या प्रभावामुळे सोलापुरी मराठी हा एक वेगळी बोलीभाषेचा प्रकार तयार झाला आहे.या भाषेची वैशिष्ट्ये ‘हास्यकल्लोळ’मध्ये आहेत. सोलापूर, पुणे, कोल्हापूर, मराठवाडा या भागातील बोलीभाषांचा मनोरंजक आढावा प्रा. देशपांडे यांनी घेतला आहे.प्राचीन मराठी सिनेमापासून आजच्या मराठी सिनेमाचा बदललेला आवाज, हिंदी, इंग्रजी, रशियन, कानडी सिनेमाच्या आवाजांची वैशिष्ट्ये गल्लीतल्या गायकांपासून ते पं. कुमार गंधर्वांपर्यंत, गल्लीतल्या पुढाºयांपासून ते शरद पवार व अटलजींच्या भाषणापर्यंतची वैशिष्ट्ये, बाबामहाराज सातारकरांच्या प्रवचनाची झलक या हास्यकल्लोळमध्ये नेमकेपणाने सादर होते. कार्यक्रमाच्या ठिकाणी सखी मंच सदस्यांसाठी २0१७ च्या ओळखपत्रावर प्रवेश दिला जाईल. प्रवेश फक्त सखी मंचच्या सभासदांसाठीच आहे. प्रथम येणाºयास प्राधान्य या तत्वावर आसन व्यवस्था आहे.जेजुरी : दि. २७ नोव्हेंबर २0१७ वेळ : दुपारी १२ वाजता स्थळ : सेवेकरी मंगल कार्यालय, जिजामाता हायस्कुल समोर, जेजुरी. संपर्क : बाळासाहेब काळे : ९९२२00७९९४सासवड : दि. २७ नोव्हेंबर २0१७ वेळ : दुपारी ४ वाजता स्थळ : जयदीप मंगल कार्यालय, सोनोरी रोड, सासवड. संपर्क : बाळासाहेब कुलकर्णी : ८६00१३९६१३बारामती : दि. २८ नोव्हेंबर २0१७ : वेळ : दुपारी ४ वाजता स्थळ : वसंतराव पवार नाट्यगृह बारामती. संपर्क : प्रशांत ननावरे : ९८५0१९२२४४उरूळी कांचन : दि. ३0 नोव्हेंबर २0१७ : वेळ : दुपारी ४ वाजता स्थळ : शिवकृपा मंगल कार्यालय (मागील प्रवेश द्वाराने) पुणे-सोलापूर उरूळी कांचन. संपर्क : सुनील जगताप : ९६५७४५२३00

टॅग्स :Puneपुणे