शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाईन क्लासच्या वादात वडिलांनी तोडला मोबाईल अन् पत्नीच्याही डोक्यात घातला कॅरम बोर्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2021 12:18 IST

मुलाचे ऑनलाईन क्लासमध्ये लक्ष नसून तो टाईमपास करीत असल्याचे पाहून वडिलांचा रागाता पारा वाढला आणि हा प्रकार केला

ठळक मुद्देपतीला शांत करण्याचा प्रयत्न केलेल्या पत्नीला रॉडने मारहाण करुन कॅरम बोर्ड डोक्यात मारुन केले जखमी

पुणे : मुलाचे ऑनलाईन क्लासमध्ये लक्ष नसून तो टाईमपास करीत असल्याचे पाहून वडिलांचा रागाता पारा वाढला अन त्यांनी मुलाच्या हातातून मोबाईल घेऊन तो पाण्याच्या टबात टाकला. पतीला शांत करण्याचा प्रयत्न केलेल्या पत्नीला रॉडने मारहाण करुन कॅरम बोर्ड डोक्यात मारुन जबर जखमी केले.

हा प्रकार कोंढव्यातील पारगेनगर येथील हिलटॉप बिल्डींगमध्ये २६ जुलैला दुपारी १२ वाजता घडला. याप्रकरणी ३२ वर्षीय महिलेने आपल्या पतीविरुद्ध फिर्याद दिली आहे. या कुटुंबातील ५ वर्षाच्या मुलाचा ऑनलाईन क्लास सुरु होता. त्यावेळी त्याच्या वडिलाने ५ वर्षाच्या मुलाला रागावून ‘‘तू टाईमपास कर रहा है़ तुम्हारा पढाई पे ध्यान नही है़ मै तेरा मोबाईल फोड डालुंगा’’  असे म्हणून त्याचा मोबाईल बंद करुन खाली टाकला.

बाथरुमधील पाण्याचे बकेटमध्ये तोडून नुकसान केले. तेव्हा त्यांच्या पत्नीने त्यांना शांत रहा असे सांगितल्यावर त्याने पत्नीला हाताने, तोंडावर व नाकावर मारहाण केली. घराचे खिडकीचे पडद्याचा कर्टन रॉड करुन त्या रॉडने पत्नीला बेदम मारहाण केली. घरामध्ये ठेवलेला कॅरम बोर्ड उचलून तिच्या डोक्यात मारुन जखमी केले. पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापूरे तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक