शहरं
Join us  
Trending Stories
1
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
2
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
3
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
4
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
5
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
6
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
7
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
8
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
9
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
10
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
11
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
12
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
13
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
14
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
15
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
16
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
17
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
18
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
19
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
20
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
Daily Top 2Weekly Top 5

कांदा कडाडणार

By admin | Updated: May 26, 2015 23:17 IST

आवक कमी झाल्याने मंगळवारी मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्यास १० किलोस १९६ रुपये असा बाजारभाव मिळाला.

मंचर : कांद्याचे बाजारभाव वाढले असून, तो लवकरच १० किलो २०० रुपयांचा टप्पा पार करण्याची शक्यता आहे. आवक कमी झाल्याने मंगळवारी मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्यास १० किलोस १९६ रुपये असा बाजारभाव मिळाला.मध्यंतरी कांदा पिकाचे भाव स्थिर होते. आवक जास्त येत असल्याने बाजारभाव वाढत नव्हते. पावसाचा तडाखा कांदा पिकाला बसल्याने तो खराब होण्याचे प्रमाण जास्त आहे. कांदा टिकाव धरत नाही. बराखीत ठेवलेला कांदा सडू लागला आहे. त्यामुळे कांदा लवकरच बाजारात नेऊन विकायला शेतकरी प्राधान्य देतात. मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीतील तालुक्याच्या बहुतेक गावातून कांदा विक्रीसाठी येतो.मंगळवारी आवक कमी होऊन सुमारे पाच हजार पिशवी कांद्याची आवक कमी झाली. मागील लिलावाला आठ हजार पिशवी आवक झाली होती. आवक कमी झाल्याने बाजारभाव वाढले गेले. (वार्ताहर)१० किलो कांद्यास १३० ते १९६ रुपये बाजारभाव मिळाला आहे. कांदा लवकरच २०० रुपयांचा टप्पा पार करण्याची शक्यता आहे.