शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
3
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
4
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
5
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
6
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
7
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
8
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
9
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
10
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
11
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
12
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
13
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
14
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
15
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
16
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
17
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
18
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
19
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
20
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?

Gold Chain Snatched From Woman: पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील एक लाखांचे सोन्याचे गंठण हिसकावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2022 11:20 IST

राजगुरुनगर शहरात रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील एक लाख १५ हजार रुपायांचे सोन्याचे गंठण चोरट्यांनी हिसकावून नेले

राजगुरुनगर : राजगुरुनगर शहरात रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील एक लाख १५ हजार रुपायांचे सोन्याचे गंठण चोरट्यांनी हिसकावून नेले. ( दि. २) बुधवारी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी खेडपोलिस ठाण्यात अज्ञात दोन चोरट्यांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या प्रकरणी फिर्याद देणाऱ्या मालती रामदास भगत (रा.अहिल्यादेवी चौक माळावर राजगुरुनगर) या व त्यांची मैत्रीण संगीता कदम राजगुरूनगर शहरातील वाडा रोडने शगुन कलेक्शन समोरून घरी जात होत्या. दरम्यान  पाठीमागून टू व्हीलर मोटरसायकलवर दोन चोरट्यांनी येऊन त्यापैकी पाठीमागे बसलेल्या चोरट्यांने भगत यांच्या गळ्यातील १ लाख १५ हजाराचे एक सोन्याची शॉर्ट गंठण जोरात हिसका मारून जबरदस्तीने तोडून नेले. त्यानंतर भगत यांनी मदतीसाठी आरडाओरड केली. परिसरातील नागरिक मदतीसाठी आले. मात्र तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. या घटनेचा पुढील तपास खेडपोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरिक्षक भारत भोसले करित आहे.

टॅग्स :PuneपुणेGoldसोनंKhedखेडWomenमहिलाPoliceपोलिस