शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

टेम्पोच्या चाकाखाली सापडून एकाचा मृत्यू; सिंहगड पोलिसांत गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 3:15 PM

टेम्पोत माल भरत असताना अचानक टेम्पो मागे असल्याने त्याखाली सापडून एकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी सिंहगड पोलिसांनी टेम्पोचालक हॅप्पी गुरुमुखराम सिंग (वय २३) यांना अटक केली आहे.

ठळक मुद्देनवले पुलाजवळील सर्व्हिस रोडवर २० फेब्रुवारीला रात्री साडेनऊ वाजता घडली घटनासिंहगड पोलिसांनी टेम्पोचालक हॅप्पी गुरुमुखराम सिंग (वय २३) याला केली अटक

पुणे : टेम्पोत माल भरत असताना अचानक टेम्पो मागे असल्याने त्याखाली सापडून एकाचा मृत्यू झाला.कालीदास रामराव उपासे (वय ३७, रा़ वाडवना, ता़ उदगीर, जि़. लातूर) असे त्यांचे नाव आहे. याप्रकरणी सिंहगड पोलिसांनी टेम्पोचालक हॅप्पी गुरुमुखराम सिंग (वय २३, रा़ डोंगरी चाळ, फुगेवाडी) याला अटक केली आहे. ही घटना नवले पुलाजवळील सर्व्हिस रोडवर २० फेब्रुवारीला रात्री साडेनऊ वाजता घडली.याप्रकरणी अरणेश्वर पुंडे (वय२८, रा़ ता उदगीर, जि़ लातूर) यांनी फिर्याद दिली आहे. पुंडे व त्यांचे मामा कालीदास उपासे हे त्यांच्या कंटेनर ट्रकमधील माल हॅप्पी सिंग यांच्या टेम्पोमध्ये भरत होते़ सिंग यांनी टेम्पोचा हँड ब्रेक न लावता ते टेम्पोतून खाली उतरले़ त्यामुळे उतारावर टेम्पो मागे गेला. त्यावेळी कालीदास हे टेम्पोमध्ये माल भरत होते़ टेम्पो मागे आल्याने त्याखाली सापडून त्यात त्यांचा मृत्यू झाला़ सिंहगड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Sinhagad Road Policeसिंहगड रोड पोलीसPuneपुणेlaturलातूर