शहरं
Join us  
Trending Stories
1
बदललेले रक्त बिल्डर 'बाळा'च्या आईचे? आज मोठा खुलासा होणार, पोलिसांना लीड मिळाले...
2
आता शिरूरमध्ये पोर्शे अपघाताची पुनरावृत्ती! पोलीस पाटलाच्या मुलीचा प्रताप; दोघांना उडवलं, एकाचा मृत्यू
3
"थोडं थांबा, ४ जूननंतर कुठे रांग लागते हे..."; सुनील तटकरेंच्या दाव्यावर शरद पवार गटाचं प्रत्युत्तर
4
“देशाला पुढे नेण्यात एकटे PM मोदी अन् फडणवीस पुरेसे नाहीत”; भाजपा खासदाराचे विधान चर्चेत
5
भारतीय क्रिकेटपटूची १.५ कोटींची जमीन अधिकारी-भूमाफियांनी लाटली; कागदपत्रांत हेराफेरी, बाप फेऱ्या मारतोय
6
Gautam Adani : गौतम अदानींनी मुकेश अंबानींना टाकलं मागे, बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
7
“पोलीस आयुक्तांना नेहमी फोन करतो”; पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी अजित पवार स्पष्टच बोलले
8
Life lesson: भूतकाळात झालेल्या चुकांचे ओझे वर्तमानात घेऊन वावरू नका; करा 'हा' उपाय!
9
Rules Changed From 1st June 2024: १ जूनपासून ड्रायव्हिंग लायसन्ससह बदलले 'हे' नियम, SBI च्या ग्राहकांसाठीही मोठी अपडेट
10
इंडिगोच्या विमानात पुन्हा बॉम्बची धमकी; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
11
आम्ही जरांगे: दमदार भूमिकेत अजय पूरकर; साकारणार अण्णासाहेब पाटील यांची भूमिका
12
मलायका-अर्जुनचं खरंच ब्रेकअप झालं का? मॅनेजर म्हणते- "ते अजूनही..."
13
Tarot card: कोणतेही कारण असो, थांबायचं नाय गड्या थांबायचं नाय; ही शिकवण देणारा आठवडा!
14
मुलाला, बापाला अन् बापाच्या बापालाही अटक करण्यात आलीय, जे दोषी असतील...; अजित दादा स्पष्टच बोलले
15
Apara Ekadashi 2024: अपरा एकादशीला सूर्याची उपासना करा; अकाली मृत्यूची भीती घालवा; वाचा शास्त्र!
16
'लगान' नाही तर 'या' सिनेमाच्या सेटवर सुरू झाली होती किरण राव आणि आमिर खानची लव्हस्टोरी
17
“काँग्रेसचा दारुण पराभव होणार असल्यानेच एक्झिट पोल चर्चांमध्ये सहभागी होणार नाही”: अमित शाह
18
पश्चिम बंगालमध्ये मतदानावेळी बॉम्बफेक; सीपीएम, आयएसएफचे कार्यकर्ते जखमी, ईव्हीएमही पाण्यात फेकले  
19
“PM मोदींची ध्यानसाधना देशाला लाभदायक, दुराचारी लोकांना त्याचे महत्त्व नाही”: योगी आदित्यनाथ
20
अजित पवारांची सभा घेतली, राष्ट्रवादीच्या महिला उमेदवाराविरोधात गुन्हा दाखल

नवले ब्रिज-कात्रज रस्त्यावर भीषण अपघात एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2022 2:29 PM

आंबेगाव बुद्रुक-नवले ब्रिज परिसरात अपघातांची मालिका सुरूच...

धनकवडी :आंबेगाव बुद्रुक-नवले ब्रिज परिसरात अपघातांची मालिका सुरूच असून अपघातांचे हॉटस्पॉट ठरलेल्या या परिसरात गुरुवारी रात्री आणखी एक अपघात झाला. कात्रज बाह्य वळण मार्गावरील नवले ब्रिजकडून कात्रजकडे जाणाऱ्या मार्गावर अशोक लेलँट शोरूम समोर भरधाव ट्रक डिव्हायटरला धडकून पलटी झाला. या अपघातात एक जणाचा मृत्यू झाला असून चालकासह एक जण जखमी झाला आहे. जखमी व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

महेंद्र चौधरी रजावर असे मृत व्यक्ती चे नाव असून रंजन कुमार मंडल असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी चालक जसवंत उराव राहणार सुस, पाषाण विरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भरधाव ट्रक हा नवले ब्रीजकडून कात्रजकडे निघाला होता. अशोक लेलँड शोरूम समोरून जात असताना चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले भरधाव ट्रक डिव्हायटरला धडकून पलटी झाला घटनेची माहिती मिळताच, भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व जखमी व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात हलवले आहे. या अपघातानंतर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून ट्रक बाजूला काढून वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडambegaonआंबेगावambegaon-acआंबेगावCrime Newsगुन्हेगारीAccidentअपघात