शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

चालकाने थुंकण्यासाठी उघडलेला कारचा दरवाजा बेतला एकाच्या जीवावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2019 15:59 IST

लासुर्णे येथे गंभीर अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू..

लासुर्णे : इंदापूर-बारामती मार्गावर चालकाने थुंकण्यासाठी अचानक कारचा दरवाजा उघडल्यामुळे दुचाकीस्वाराला जीव गमवावा लागला आहे.लासुर्णे (ता.इंदापुर) येथील बोरी चौकात शुक्रवारी(दि.१८) सकाळी ११ च्या सुमारास हाअपघात घडला. मल्हारी सुखदेव गायकवाड (वय ५५) असे या दुर्दैवी दुचाकीस्वाराचे नाव आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर कारचालक पसार झाला आहे.रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या कारचा दरवाजा उघडताना धक्का लागून गायकवाड खाली पडले. यावेळी पाठीमागून येणाऱ्या एसटी बसच्या मागील चाकाखाली गायकवाडयांचा जागीच मृत्यू झाला. इंदापूर- बारामती रस्त्यावर बारामतीच्या दिशेनेकार निघाली होती.यावेळी कार चालकाने अचानक आपल्या गाडीचा दरवाजा पाठीमागून पाहता उघडला. याचवेळी लासुर्णे (ता. इंदापूर) येथील कर्दनवाडीचे गायकवाड (वय ५५) हे आपल्या दुचाकीवरून येत होते.  उघडलेल्या दरवाजाचाधक्का लागल्याने खाली पडले. दरम्यान, इंदापूर दिशेने निघालेली एसटी बस(क्रमांक  एमएच १२ / इएफ ६६७०) च्या मागील चाकाखाली गायकवाड सापडल्यानेगंभीर अपघात झाला.यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. गायकवाडयांच्या अपघातामुळे कर्दनवाडी व लासुर्णे परिसरात शोककळा पसरलीआहे.अपघातानंतर कारचालक पसार झाल्याने त्याची माहिती मिळाली नाही.———————————

टॅग्स :Puneपुणेfour wheelerफोर व्हीलरAccidentअपघातDeathमृत्यू