शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
2
सनरायझर्स हैदराबादची फिल्डींग लैय भारी! आयुष बदोनी, निकोलस पूरन यांनी वाचवली LSG ची लाज
3
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
4
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
5
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
6
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
7
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
8
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
9
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
10
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
11
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
12
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
13
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
15
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
17
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
18
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
20
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...

भीमाशंकरच्या दरीत पडून युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2018 2:33 AM

राजगुरुनगर येथील १७ वर्षीय प्रणव विलास पवळे याचा भीमाशंकर येथील दरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि.७) सायंकाळी घडली.

दावडी : राजगुरुनगर येथील १७ वर्षीय प्रणव विलास पवळे याचा भीमाशंकर येथील दरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि.७) सायंकाळी घडली.याबाबत खेड पोलीस ठाण्यात मृत प्रणवचे चुलते कैलास पवळे (रा. रेटवडी ता खेड) यांनी फिर्याद दिली आहे. प्रणव पवळे हा त्याच्या चुलत बहिणीचा साखरपुडा झाल्यानंतर कोणालाच दिसला नाही. परिसरात त्याचा शोध घेण्यात आला. मात्र तो आढळून आली नाही. तो कोठेतरी मित्रांसोबत गेला असावा असा अंदाज केला. मात्र तो रात्री घरी आलाच नाही. रात्री १० वाजण्याच्या सुमारास भीमाशंकर येथून त्याच्या घरी फोन आला की प्रणव पवळे हा भीमाशंकर येथील वनस्पती पॉइंट येथील दरीत खाली खोल दुचाकीसह पडला आहे. त्याचे दरीत पडल्याचे फोटो एका व्यक्तीच्या व्हॉट्सअ‍ॅपवरून पाठविण्यात आले. यावरून त्याचे चुलते कैलास पवळे यांनी खेड पोलिसांना कळविले. सोमवारी (दि.८) सकाळी पोलिसांनी भीमाशंकरच्या दरीतून त्याचा मृतदेह बाहेर काढला. ही आत्महत्या आहे की घातपात याबाबत पोलिसांना संशय असून पुढील तपास सुरु आहे .

टॅग्स :Bhimashankarभीमाशंकरnewsबातम्या