शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

Shravan Somvar: भीमाशंकर येथे श्रावणी सोमवार निमित्त सर्वत्र 'हर हर महादेव' जयघोष

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2022 17:10 IST

श्री क्षेत्र भीमाशंकर हे बारा ज्योतीर्लिंगा पैकी सहावे ज्योतीर्लिंग

भीमाशंकर : 'हर हर महादेव' चा जयघोष अन् भक्तिमय वातावरणात श्री क्षेत्र भीमाशंकर येथे पहिल्या श्रावणी सोमवारी नागरिकांनी महादेवाचे दर्शन घेतले.  भीमाशंकरला सुमारे दिड किलोमीटर दर्शन रांग लागली होती. अधुनमधून पडणा-या पावसाच्या सरी व दाट धुक्यात भाविक दर्शन रांगेत तासंतास उभे राहून दर्शन घेत होते.  पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता, त्यामुळे वाहतुककोंडी व इतर अडचणी भाविकांना भेडसावल्या नाहीत. 

श्री क्षेत्र भीमाशंकर हे बारा ज्योतीर्लिंगा पैकी सहावे ज्योतीर्लिंग आहे. दरवर्षी संपुर्ण श्रावण महिन्या पवित्र शिवलींगाचे दर्शन घेण्यासाठी भविकांची मोठी गर्दी होते. शनिवार, रविवार व सोमवारी सलग तीन दिवस सुमारे पाच लाख भाविक दर्शनासाठी आल्याचा अंदाज आहे. मागील तीन दिवसांपासून दर्शन रांग जुन्या एमटिडीसी पर्यत जात आहे. हे अंतर सुमारे दिड किलोमीटरचे असून दर्शन रांगेत उभे राहिलेल्या भाविकांचे दोन ते अडिच तासात दर्शन होत आहे. तसेच देवस्थानने मुखदर्शनाची व व्हिआयपी पास व्दारे दर्शनासाठी व्यवस्था केली आहे. दर्शन रांगेत उभे राहून दर्शनासाठी वेळ लागत असल्याने जास्त लोक मुखदर्शन घेऊन परतत आहेत. 

यात्रेवर नियंत्रण ठेवण्यासाठी पाच वाहनतळे, बसस्थानक, पायऱ्या, मंदिराचा परिसर, गाभा-यात पोलिस तैनात करण्यात आले आहेत. पोलिसांच्या उत्तम नियोजनामूळे रस्ता छोटा असतानाही वहातुक कोंडी झाली नाही. वाहतनळ व बसस्थानक येथे एसटि मिनीबस मध्ये बसण्यासाठी पोलिसांनी व एसटी महामंडळाच्या कर्मचा-यांनी चांगले नियोजन केले आहे. त्यामुळे एकच गर्दी होताना दिसली नाही. तसेच बजरंग दलाचे कार्यकर्तेही पोलिसांना व भाविकांना मदत करत होते. 

टॅग्स :BhimashankarभीमाशंकरShravan Specialश्रावण स्पेशलTempleमंदिरSocialसामाजिक