शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
3
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
4
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
5
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
6
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
7
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
8
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
9
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
10
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
11
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
12
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
13
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
14
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
15
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
16
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
17
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
18
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
19
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
20
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांनी केले पंचनामे

By admin | Updated: July 11, 2015 04:22 IST

आंबेगाव तालुक्यातील लौकी, चांडोली, कारफाटा, वळती, अवसरी येथील टोमॅटोपिकाची पाहणी सिजेंटा कंपनीचे अधिकारी, कृषी खाते व पंचायत समितीच्या

मंचर : आंबेगाव तालुक्यातील लौकी, चांडोली, कारफाटा, वळती, अवसरी येथील टोमॅटोपिकाची पाहणी सिजेंटा कंपनीचे अधिकारी, कृषी खाते व पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी आज केली. टोमॅटोपिकाचे सोमवारी नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. नुकसान झालेल्या टोमॅटोचे पंचनामे करण्यात आले.टोमॅटोपिकाचे नुकसान झाले आहे. फुले व फळधारणा होत नसल्याने शेतकऱ्याने टोमॅटोपिकात शेळ्या-मेंढ्या सोडल्या, असे वृत्त दैनिक ‘लोकमत’मध्ये आले होते. त्याची दखल शासकीय पातळीवर तसेच सिजेंटा कंपनीने घेतली. सिजेंटा कंपनीचे अधिकारी अजित खोटे, चंद्रशेखर बोंडे, अरुण देशमुख यांनी शेतावर जाऊन टोमॅटोपिकाची पाहणी केली. कृषी खात्याचे संजय विश्वासराव, पंचायत समितीचे संताजी जाधव, कृषी विज्ञान केंद्र नारायणगावचे टेमकर यांनी पिकाची प्रत्यक्ष पाहणी केली. शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या आहेत. त्याबाबत चौकशी केली जाईल, असे अजित खोटे यांनी सांगितले. चांगल्या स्थितीत असलेल्या टोमॅटोबागांची पाहणी करण्यात आली.(वार्ताहर)