शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयात लाच घेताना पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 15:56 IST

आरोग्य निरीक्षक,वैद्यकीय अधिकारी जाळ्यात : डॉक्टरांची तक्रार 

ठळक मुद्देबंडगार्डन पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ 

पुणे : हॉस्पिटलच्या नोंदणी परवाना नुतनीकरणासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी १० हजार रुपयांची लाच घेताना पुणे महापालिकेच्या ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालयातील आरोग्य निरीक्षक व वैद्यकीय अधिकाऱ्यास सापळा रचून पकडण्यात आले़.आरोग्य निरीक्षक मधुकर निवृत्ती पाटील (वय ५३) आणि वैद्यकीय अधिकारी डॉ़ संदीप जयराम धेंडे (वय.४०) अशी त्यांची नावे आहेत़.याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे एका डॉक्टरांनी तक्रार दिली होती़. त्यांचे हॉस्पिटल आहे़. त्यांनी हॉस्पिटलचा नोंदणी परवाना नुतनीकरणासाठी पुणे महापालिकेकडे ना हरकत प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अर्ज केला होता़. हे प्रकरण ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालयाकडे होते़. मधुकर पाटील व डॉ़ धेंडे यांनी त्यांना हॉस्पिटलचा नोंदणी परवाना नुतनीकरणासाठी १० हजार रुपयांची लाच मागितली़. या डॉक्टरांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिल्यानंतर त्याची पडताळणी करण्यात आली़. त्यानंतर मंगळवारी ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालयात सापळा रचून १० हजार रुपयांची लाच घेताना दोघांना पकडण्यात आले़.बंडगार्डन पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ 

टॅग्स :PuneपुणेCrimeगुन्हाAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग