शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Video - दहावीच्या विद्यार्थ्यांची संख्या 50 हजाराने घटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2019 13:25 IST

मागील वर्षीपेक्षा यंदा राज्य माध्यमिक मंडळातर्फे इयत्ता 10वीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या तब्बल 50 हजाराने कमी झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. 

ठळक मुद्देयंदा बदललेल्या अभ्यासक्रमावर पहिल्यांदाचं परीक्षा होत आहे. राज्यभर 4हजार 874 परीक्षा केंद्रावर परीक्षा होत आहे.राज्यभरातील 4हजार 874 परीक्षा केंद्रावर परीक्षा होत आहे.मुंबई केंद्रातून सर्वाधिक 3 लाख 76 हजार 691परीक्षार्थी तर सर्वांत कमी कोकण विभागातून 35 हजार 304 विद्यार्थी देणार परीक्षा.

पुणे - मागील वर्षीपेक्षा यंदा राज्य माध्यमिक मंडळातर्फे इयत्ता दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या तब्बल 50 हजाराने कमी झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. शुक्रवार (1 मार्च)पासून इयत्ता 10वीची परीक्षेला राज्यात सुरुवात होत आहे. या परीक्षेसाठी राज्यभरात मिळून 17 लाख 813 विद्यार्थीपरीक्षा देणार आहेत अशी माहिती राज्य मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी दिली.

यंदाच्या परिक्षेसंबंधी ठळक मुद्दे 

- यंदा बदललेल्या अभ्यासक्रमावर पहिल्यांदाचं परीक्षा होत आहे. राज्यभर 4हजार 874 परीक्षा केंद्रावर परीक्षा होत आहे. मागील वर्षीप्रमाणे यंदाही नियोजित वेळेआधी अर्धा तास उपस्थित राहणे बंधनकारक आहे.

- प्रात्यक्षिक परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना 23 मार्च आणि 25 मार्च रोजी ही परीक्षा देण्याची शेवटची संधी असेल.

- जिल्हानिहाय एक किंवा 2 आणि राज्यस्तरावर 10 असे एकूण 60 समुपदेशक नेमले आहेत.

- व्हॉट्सऍप आणि इतर सोशल मीडियावर व्हायरल होणारे वेळापत्रक चुकीचे असू शकते. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवरील वेळापत्रकचं खरे मानावे असेही त्यांनी सांगावे.

- संपूर्ण राज्यात 252 भरारी पथकांची नेमणूक.

- आलेल्या शंकांचे निरसन करण्यासाठी प्रत्येक विभागासाठी हेल्पलाईन उपलब्ध

- राज्यभरातील 4हजार 874 परीक्षा केंद्रावर परीक्षा होत आहे.

- यंदा विशेष विद्यार्थी म्हणून तीन विद्यार्थ्यांना सुविधा देण्यात आल्या असून त्यापैकी एकाला लॅपटॉप देण्यात आलेला आहेत. तर अंध, मूक, कर्णबधीर दोन विद्यार्थिनींना दुभाषक आणि लेखनिक देण्यात आलेला आहे.

- यंदा 8830 दिव्यांग विद्यार्थी देणार परीक्षा.

- मुंबई केंद्रातून सर्वाधिक 3 लाख 76 हजार 691परीक्षार्थी तर सर्वांत कमी कोकण विभागातून 35 हजार 304 विद्यार्थी देणार परीक्षा.

टॅग्स :Puneपुणेexamपरीक्षाStudentविद्यार्थीEducationशिक्षण