शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पुणे शहरातील बोगस दस्त नोंदणी मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांना नोटीसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 19:25 IST

वरिष्ठ लिपिकांवर निलंबनाची कारवाई...

पुणे : शासनाने कायद्याने बंदी घातल्यानंतर व गुंठेवारीची दस्त नोंदणी केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश देऊनही एकट्या पुणे शहरात तब्बल 44 दुय्यम व कर्मचारी यांनी संगनमताने 10 हजार 561 बोगस, गुंठेवारीचे दस्त नोंदणी केल्याचे समोर आले. या प्रकरणात मुद्रांक जिल्हाधिकारी अनिल पारखी, गोपीनाथ कोळेकर व प्रवीण देशपांडे यांना नोंदणी महानिरीक्षक कार्यालयाने कारणे दाखवा नोटीसा दिल्या आहेत. दरम्यान पुणे शहरातील 27 पैकी 11 दुय्यम निबंधक व दुय्यम निबंधक पदाचा कार्यभार असलेल्या वरिष्ठ लिपिकांचे निलंबन करून घरी पाठवले आहे.

राज्य शासनाने  400 पेक्षा अधिक गुंठेवारीचे व रेरा कायद्याचे उल्लंघन करून दस्त नोंदणी करणा-या दुय्यम निबंधकांना त्वरीत निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यात गेले अनेक वर्षांपासून हे दुय्यम निबंधक अशा प्रकारे बोगस दस्त नोंदणी करत असल्याचे समोर आले आहे. यामुळेच शासनाचा कोट्यवधी रुपयांचा तोडा झाला असताना, सर्वसामान्य लोकांची फसवणूक करून कोट्यवधी रुपयांची माया कमवणा-या दुय्यम निबंधकांवर प्रथमच कारवाई करण्यात आली आहे.

पुणे शहरातील कारवाई झालेले त्यांनी केलेले बोगस दस्तांची संख्या कंसात निलंबित दुय्यम निबंधक व पदाभार असलेले वरिष्ठ लिपिक - ए.एन.फडतरे (1286), ए.के.नंदकर (466), पी.आर.भोई (413), एल.ए.भोसले (810), एस.एस.कुलकर्णी (804), आर.ओ.मेहेन (741), ए.व्ही.तारू (613), ए.एम.गायकवाड (595), के.एस.साळुंखे (518), शरद खटके (477), ए.जे.बडघे (467)

बदली करण्यात आलेले अधिकारी बी.एस.जाधव (342), एस.आर.चव्हाण (338), पी.यु.खटावकर (281), आर.बी.थोरात (372), एस.सी.जाधव (272), ए.पी.सोनटक्के (178), एम.एम.पानसे (109), एस.आर.मेमाणे (106), ए.डी.लाडके(106)

विभागीय चौकशी सुरू - एम.एस.महाबरे (13), एम.ए.देशमुख (90) एस.एस.गबाले (83), एम.ज.कारंडे (73), स.चं.बुरसे (66), एल.एम.संगावार (65), एस.ए.मेथगे (51), अमित राऊत (33), संतोष जाधव (22)

खुलासा करा नोटीस पाठवली - द सोनवणे (9), एन.बी.गिरी (7), सी.आर.मोरे (6), टी एस.काटे(10), एस.आर.परदेशी (8), एस.एस.सांगडे (4)

कनिष्ठ लिपीक कारवाई  धम्मपाल मेश्राम (656) निलंबित,

विभागीय चौकशी  काळपांडे राजेश (40) , आचार्य बी.टी (14), भोसले एम.ए (11), 

खुलासा करा बनकर अमृत (6), क्षीरसागर बी.व्ही (4), मेंगाणे एस.एन(1), घोडके राहुल (1), बाराथे सुनिल (1)

टॅग्स :Puneपुणेzpजिल्हा परिषदcollectorजिल्हाधिकारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीCorruptionभ्रष्टाचार