शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

'फी भरल्याशिवाय हॉल तिकीट नाही...' वाघोलीतील JSPM च्या शाळेचे कार्यालय फोडले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2024 6:44 PM

हा प्रकार वाघोलीतील जेएसपीएम शाळेत घडला....

 वाघोली (पुणे) : जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाच्या प्रोडिजी पब्लिक स्कूल मधील कार्यालयात मनसेने तोडफोड केली. १० वी च्या काही मुलांचे शुल्क बाकी असल्याने बोर्डाच्या परीक्षाचे हॉल तिकीट दिले नव्हते. विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलावून घेऊन अगोदर फी भरा मगच हॉल तिकीट देऊ, असा आदेश शाळेच्या वतीने काढण्यात आला होता. त्यानंतर मनसेने तिथे तोडफोड केली. हा प्रकार वाघोलीतील जेएसपीएम शाळेत घडला.

गेल्या काही दिवसांपासून शाळेच्या मनमानी कारभाराला पालक वैतागले होते. या कारभाराच्या विरुद्ध पालकांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना बोलल्यानंतर मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र शाळेची अरेरावी व मनमानी कारभाराला वैतागून मनसेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली.

टॅग्स :wagholi/lonikand policeवाघोली/लोणीकंद पोलीसPuneपुणे