शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

निमगाव केतकीत चाकूचे वार करुन विवाहितेचा निर्घृण खून, आरोपीस अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 10:06 IST

इंदापूर : एका विवाहित महिलेचा चाकूचे वार करुन निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना निमगाव केतकी येथे  बुधवारी ( ता. ...

इंदापूर : एका विवाहित महिलेचा चाकूचे वार करुन निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना निमगाव केतकी येथे  बुधवारी ( ता. ४) रात्री घडली आहे. संशयित आरोपीस पोलीसांनी तात्काळ अटक केली आहे.सुनिता दादाराव शेंडे (वय ३३ वर्षे रा.शेंडेवस्ती ता. इंदापूर) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. ज्ञानेश्वर बबन रासकर (रा.सुरवड, ता.इंदापूर) असे संशयित आरोपीचे नाव आहे. मयत विवाहितेचा पती दादाराव निवृत्ती शेंडे (वय ३७ वर्षे, रा.शेंडेवस्ती, निमगाव केतकी, ता.इंदापूर) याने या प्रकरणी फिर्याद दिली आहे.इंदापूरचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी सांगितले की, 'बुधवारी रात्री सव्वाआठ ते साडेआठच्या सुमारास निमगाव केतकी गावच्या हद्दीत सराफवाडी रस्त्याच्या डाव्या बाजुला असणाऱ्या अजिनाथ मोरे यांच्या पत्र्याच्या शेडखाली अज्ञात कारणामुळे आरोपी रासकर याने त्याच्याकडील चाकूने आपली पत्नी सुनीता शेंडे हिच्या सपासप वार करत जीवे मारले. या प्रकरणी दादासाहेब शेंडे यांनी फिर्याद दिली. त्या फिर्यादीच्या अनुषंगाने तातडीने तपास करत पोलीसांनी आरोपीस तात्काळ अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक पुंडलिक गावडे अधिक तपास करत आहे. 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसCourtन्यायालय