शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
2
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
4
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
5
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
6
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
7
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
8
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
9
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम
10
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
11
"मला माझ्या नवऱ्यापासून वाचवा..."; महिलेने कारमधून मारली उडी, रस्त्यावरच घातला गोंधळ
12
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका
13
चांद्रयान-5, तंत्रज्ञान , हायस्पीड रेल्वे अन् 10 ट्रिलियनची गुंतवणूक...भारत-जपानमध्ये १३ करार
14
सरिता हिची आत्महत्या नव्हेतर हत्याच... पती पुरुषोत्तम खानचंदानी यांचा आरोप
15
पंतप्रधान मोदींना जपानमध्ये मिळाली 'दारुम डॉल'; काय आहे या बाहुलीचा भारताशी संबंध?
16
"१९९१ मध्ये फसवणूक करूनच..."; सिद्धरामय्यांच्या एका विधानानं काँग्रेसच्या 'मतचोरी' प्रकरणाची 'लंका' लावली; भाजपला मिळाला आयता मुद्दा!
17
राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल; संजय राऊतांची टीका
18
मनोज जरांगे-पाटील यांना तात्काळ अटक करा; गुणरत्न सदावर्तेंची पोलीस महासंचालकांकडे मागणी
19
एअरपोर्टवर तरूणीच्या सामानाचं झालं 'चेकिंग'; पोलिसांनी बॅग उघडताच बसला धक्का.. आत काय निघालं?
20
बापरे! कच्च्या कांद्यामुळे आरोग्याचं मोठं नुकसान; समजल्यावर खाण्यापूर्वी कराल १०० वेळा विचार

नवीन खाती वाट्याला आली तरी नाराजी नाही : अजित पवार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2019 20:12 IST

पारदर्शी कारभार करा चुकीचे वागणाऱ्याची गय केली जाणार नाही

ठळक मुद्देपुणे जिल्हयात राष्ट्रवादी कॉग्रेसला तीन मंत्री पदे मिळु शकतात प्रभाग पद्धतमध्येसुद्धा बदल करून वार्ड पद्धत होणे गरजेचीसरकार समर्थपणे चालवित जनतेच्या हिताचे निर्णय घेऊ,

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सत्तेत असताना ज्या खात्यात काम केले त्याऐवजी आम्हीच नवीन खाते घेतले असुन, त्यामधे अधिक वाढ होऊ शकते. मात्र खातेवाटपामध्ये कोणतीही नाराजी नसुन सरकार समर्थपणे चालवित जनतेच्या हिताचे निर्णय घेऊ, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेअजित पवार यांनी दिली .       जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उपाध्यक्ष व विषय समितीच्या सभापती निवडी संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हयामधील नेते व सदस्य यांची आढावा बैठक आमदार अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात झाली .       या वेळी राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर, जिल्हा बॅन्केचे अध्यक्ष रमेश थोरात , आमदार दत्ता मामा भरणे,आमदार अशोक पवार, आमदार अतुल बेनके, आमदार सुनिल शेळके माजी आमदार पोपटराव गावडे, जिल्हा परीषद अध्यक्ष विश्वास देवकाते, उपाध्यक्ष विवेक वळसे , प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले, सुलक्षणा सलगर ,प्रकाश म्हस्के, विजय कोलते,सतिश खोमणे, मंगलदास बांदल ,यांच्यासह पदाधिकारी सदस्य उपस्थित होते .     यावेळी पवार म्हणाले की सरपंच व नगराध्यक्ष पदाची निवडणुक थेट जनते मधुन होत असल्याने  सदस्य व सरपंच , नगराध्यक्ष यांच्यात मतभेद होतात त्यांचा विकास कामावर परिणाम होत आहे . त्याचबरोबर प्रभाग पद्धत  मध्येसुद्धा बदल करून वार्ड पद्धत होणे गरजेची आहे. मुख्यमंत्री जर जनतेमधुन नाही तर हा अट्टहास का असा सवाल करीत मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ विचारात घेऊन हे निर्णय बदलण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे अजित पवार यांनी सांगितले .या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकत्यानी आता शिवसेना व मित्र पक्षांच्या कार्यकत्यांसोबत दोन पावले मागे येऊन जुळवून घेण्याचा सल्ला त्यांनी दिला .   यावेळी त्यांनी निवडुन आलेल्या आमदाराचा सत्कार करत पराभव झालेल्या दोंड व खडकवासला या जागेबाबत कार्यकत्याना कानपिचक्या दिल्या .या वेळी अध्यक्ष प्रदीप गारटकर, माजी आमदार पोपटराव गावडे, मंगलदास बांदल, सुरेश घुले , विजय कोलते यांचे भाषणे झाली . ...............पुणे जिल्हयात राष्ट्रवादी कॉग्रेसला तीन मंत्री पदे मिळु शकतात असे त्यांनी सांगितले .............जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची निवडणुक नवीन  वर्षात होणार असल्यांचे त्यांनी सांगत पक्षाला मतदान रुपी साथ देणाऱ्या विचार केला जाईल, असेही अजित पवार म्हणाले .............लॅन्ड , सॅन्ड व कंपन्यांमध्ये दादागिरी करत कंत्राटे घेणाऱ्यांना पक्ष पाठीशी घालणार नाही. चुकीचे काम कोणत्याही पदाधिकाऱ्याने करू नये तसेच संस्थानमधे पारदर्शी कारभार करा, चुकीचे वागणाऱ्याची गय केली जाणार नाही, असा सज्जड दम अजित पवारांनी यावेळी दिला .

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसShiv Senaशिवसेना