शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पाणी बचतीचा नवा पर्याय :पाणी बचतीसाठी तरुणांचे नवे संशोधन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 20:43 IST

समाजात विविध क्षेत्रांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. ही समस्या सोडवण्यासाठी आणि पाण्याची बचत करण्यासाठी दोन तरुणांनी पुढाकार घेतला आहे.

पुणे : समाजात विविध क्षेत्रांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. ही समस्या सोडवण्यासाठी आणि पाण्याची बचत करण्यासाठी दोन तरुणांनी पुढाकार घेतला आहे. फैजल हवा आणि जावेद हवा या दोन तरुणांनी पाण्याची बचत करणारे नवे नळ बनवले आहेत. नळाला स्टिक जोडण्यात आली असल्याने स्टिक दाबले की नळ लगेच बंद होण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या नळांना वाडू किंवा वझू टॅप असे नाव देण्यात आले आहे. शाळा, महाविद्यालये, मशिदींना हे नळ बसवण्यासाठी या तरुणांनी प्रेरित केले आहे.तवाकल्लाह जामा मस्जिद यांनी ५१ नळ, जामा मस्जिद खरलवाडीने २०, मस्जिद ई शम्स उल उलूम प्रेमसदन हाऊसिंग सोसायटी २० नळ बसवले आहेत. याचप्रमाणे, कँप नुरानी मस्जिद, संजय पार्क मस्जिद, विमाननगर मस्जिद, दिघी मस्जिद, गोकाक मस्जिद, अकसा मस्जिद येरवडा, कलवाड मस्जिद आदी ठिकाणी या नळांची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे, याबाबत फैजल म्हणाले, ‘मी चुलत भावापुढे पाणी बचतीसाठी नळांची कल्पना मांडली. तेल आणि गॅस उद्योगासाठी वाल्व तयार करणारे जावेद यांनी हे डिझाईन विकसित केले आहे. सेंसरद्वारे चालणारे नळ पाणी बचत करतात. पण, त्यांची किंमत खूप जास्त असते. हे नळ अत्यंत वाजवी दरात उपलब्ध होतात.’

टॅग्स :Waterपाणीenvironmentपर्यावरणRainपाऊस