माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात नुकत्याच झालेल्या संघर्षात तुर्कस्तान आणि अझरबैजाननं उघडपणे पाकिस्तानला पाठिंबा दिला होता. त्यामुळे या देशांविरोधात नाराजी असून या देशांच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणी होत आहे. ...
Guru Gochar 2025: गुरु गोचर दर वर्षी होते, मात्र आता गुरु प्रतिगामी असल्याने अनेक गोष्टींना वेग येईल, त्यात काही चांगल्या आहेत तर काही वाईट; त्याबद्दल माहिती! ...
Raymond Realty Demerger : रेमंड लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक गौतम हरी सिंघानिया यांच्या मते, या विलगीकरणामुळे कंपनीची दीर्घकालीन वाढ मजबूत होईल. ...