शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीचे निलंबित नेते मंगलदास बांदल यांना जामीन मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2020 18:37 IST

व्हिडिओ क्लिप सोशल माध्यमावर व्हायरल करण्याची, तसेच जीवे ठार मारण्याची धमकी तसेच 50 कोटीची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल

ठळक मुद्दे५० कोटी खंडणी प्रकरण : तपासास सहकार्य करण्याची अट 

पुणे : व्हिडिओ क्लिप सोशल माध्यमावर व्हायरल करण्याची, तसेच जीवे ठार मारण्याची धमकी देत लक्ष्मी रस्त्यावरील नामांकित सराफाला 50 कोटीची खंडणी मागितल्या प्रकरणात राष्ट्रवादीचे निलंबित नेते मंगलदास बांदल यांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी.पी. आगरवाल यांनी 50 हजार रुपयांचा जामीन मंजुर केला आहे. तपासास सहकार्य करण्याच्या अटीवर हा निकाल देण्यात आला आहे.याप्रकरणी प्रसिद्ध सराफी व्यावसायिकाने दत्तवाडी पोलीस ठाण्यात दिली आहे. बांदलसह आशिष हरिश्चंद्र पवार (वय-27), रूपशे ज्ञानोबा चौधरी (वय-45), रमेश रामचंद्र पवार (वय-32), संदेश वाडेकर यांनी अटक करण्यात आली आहे. बांदल यांनी अ‍ॅड. हर्षद निंबाळकर व अ‍ॅड. शिवम निंबाळकर यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. बांदल यांनी फिर्यादी सराफाला फोन करुन भेटण्यासाठी बोलावले होते. त्यावेळी रुपेश चौधरी सोबत होता. बांदल यांनी सराफाला तुमच्या जवळचे लोकच तुम्हाला त्रासदायक ठरणार आहेत. म्हणून येथून पुढे काही असेल, तर रुपेश चौधरीच माझ्यावतीने काम पाहील, अशी ओळख त्या सराफ व्यावसायिकाला करुन दिली होती. त्यानंतर सराफाला भेटलेला आशिष पवार हा रुपेश चौधरीच्या नावाने सराफाकडे खंडणीची मागणी करत होता. या प्रकरणी पोलिसांनी बांदल यांना अटक केली आहे. न्यायालयीन कोठडीत असताना बांदल यांनी अ‍ॅड. हर्षद निंबाळकर यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. बांदल यांचा थेट गुन्ह्यात संबंध नाही. खांद्याला दुखापत झाली असून, त्यावर शस्त्रक्रिया करायची आहे. त्यामुळे त्यांना जामीन देण्याची मागणी निंबाळकर यांनी केली होती.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकCourtन्यायालय