शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
2
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
6
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
7
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
8
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
9
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
10
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
11
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
12
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
13
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
14
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
15
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
16
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
17
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
18
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
19
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
20
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना चंद्रकांतदादांना दिला 'हा' मोलाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2021 19:51 IST

दिल्लीत पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेल्या नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बैठकीवर प्रतिक्रिया...

पुणे : भाजप प्रदेशाध्यक्ष व कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. यात भाजपसोबत सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांचा देखील समावेश आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी चंद्रकांत दादांच्या सर्व मनोकामना पुर्णम होवोत अशा शुभेच्छा दिल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतानाच एक सल्ला दिला आहे. 

भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना रोहित पवार यांनी चंद्रकांतदादा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! निरोगी दीर्घायुष्य प्राप्त होवी ही प्रार्थना अशा शब्दात शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. मात्र, याचवेळी त्यांनी पाटील यांनी लोकांची सेवा केली पाहिजे असा सल्ला दिला आहे. तसेच विरोधी पक्ष आणि चंद्रकांतदादांनी केंद्र व राज्याची नेमकी अडचण काय आहे, याचा विचार करायला हवा.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त भाष्य करताना ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कार्यकर्ते हीच ताकद आहे. पुढील काळात नवीन आव्हाने पेलण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे. त्यात तरुणांकडे आमचं विशेष लक्ष असणार आहे.

मोदी आणि ठाकरे यांच्या भेटीवर रोहित पवार म्हणाले... दिल्लीत पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेल्या नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खासगी बैठकीवर प्रतिक्रिया देताना पवार म्हणाले, या भेटीची जे चर्चा करता आहेत त्यांचा त्यांचा अभ्यास कमी असल्याचे दिसते.आणि ही मुद्दाम घडवून आणलेली चर्चा आहे. तसेच भाजपवर टीका करताना ते म्हणाले, राजकारणात एक असा पक्ष आहे ज्यात सातत्याने आपण राज्य आणि देशात सत्तेत राहावं, असा अहंकार नेहमी बघायला मिळतो.

टॅग्स :PuneपुणेRohit Pawarरोहित पवारchandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस